AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 19 June 2022: या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याचे योग; असा जाईल आजचा दिवस

मेष- बँकिंग क्षेत्रासाठी आजचा दिवस यशाचा आहे. कुठे अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करू शकता. वृषभ- या राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याच्या बाबतीत लाभ होऊ शकतो. त्याचसोबत प्रवासाची शक्यता आहे. मिथुन- नोकरीतील कोणत्याही बदलांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता.  कर्क- या राशीच्या व्यक्ती आज धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहण्याची शक्यता आहे. […]

Daily Horoscope 19 June 2022: या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याचे योग; असा जाईल आजचा दिवस
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 19, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष- बँकिंग क्षेत्रासाठी आजचा दिवस यशाचा आहे. कुठे अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करू शकता.
  2. वृषभ- या राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याच्या बाबतीत लाभ होऊ शकतो. त्याचसोबत प्रवासाची शक्यता आहे.
  3. मिथुन- नोकरीतील कोणत्याही बदलांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता.
  4.  कर्क- या राशीच्या व्यक्ती आज धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहण्याची शक्यता आहे.
  5. सिंह- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्यामुळे फायदा होईल. आज कोणत्याही प्रवासाची योजना पुढे ढकलणं योग्य नाही.
  6. कन्या- नोकरीत यश मिळाल्याने आज तुम्ही आनंदी राहाल. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर त्या पैशातून फायदा होऊ शकतो.
  7. तूळ- या राशीच्या व्यक्तींना आज नोकरीत बढती मिळण्याची बातमी मिळू शकते. घरच्या कामांमध्ये वडिलांची मदत मिळणार आहे.
  8. वृश्चिक- राजकारण्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मेष आणि मकर राशीचे मित्र आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
  9. धनू- कुटुंबाबाबत काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत.
  10. मकर- या राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्या. याशिवाय व्यवसायात यश मिळणार आहे. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणत्याही निर्णयाबाबत तुम्ही गोंधळात सापडू शकता.
  11. कुंभ- या राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होणार आहे. प्रवासाचे संकेत असून कुटुंबात काही तणाव संभवू शकतो.
  12. मीन- आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील. त्याचप्रमाणे व्यवसायात नवीन गोष्टी सुरू होतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?