AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 23 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांची रेंगाळलेली कामे लागतील मार्गी; आजचे राशी भविष्य

मेष – नवी संपत्ती खरेदी करण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी योग्य दिवस आहे. अडकलेले पैसे मिळतील. दिवस उत्तम आहे. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करु नका. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ- नोकरी किंवा व्यापारात जे लक्ष्य निर्धारित केलं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील काही सदस्यांसोबत चांगला […]

Daily Horoscope 23 June 2022: 'या' राशीच्या लोकांची रेंगाळलेली कामे लागतील मार्गी; आजचे राशी भविष्य
| Updated on: Jun 23, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष – नवी संपत्ती खरेदी करण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी योग्य दिवस आहे. अडकलेले पैसे मिळतील. दिवस उत्तम आहे. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करु नका. आरोग्याकडे लक्ष द्या.
  2. वृषभ- नोकरी किंवा व्यापारात जे लक्ष्य निर्धारित केलं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील काही सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
  3.  मिथुन- कोणा एका खास मित्राची मदत मिळेल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. याचा पुरेपूर फायदा घ्या. दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल कराल. मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. साथीदाराला पूर्ण वेळ द्या.
  4.  कर्क- दिवस चांगला आहे. जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास न्याल. नोकरीत बदल करु नका. विवाहाचे योग आहेत.  दुपारनंतर दिवस उत्तम असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
  5.   सिंह – ज्या व्यक्तींसोबत संवाद साधाल त्यांच्यासोबत तुमचं एकमत असेल. कुटुंबासमोर तुमचे निर्णय अधिक स्पष्टपणे मांडाल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत. तणावापासून दूर राहा.
  6. कन्या – बुद्धिचातुर्याने सारंकाही सांभाळून नेण्याची चिन्हं आहेत. नोकरीच्या ठिकाणी  सहकाराऱ्यांची साथ मिळेल. पुढे जाण्याची चिन्हं आहेत. इतरांच्या काही अडचणींवर तोडगा काढून देण्यासाठी तुमची मदत होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
  7. तुळ- कोणा एका गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढाल. ज्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा ठराल. जुन्या गोष्टीविसरुन पुढे जा. एखादा असा प्रसंग समोर येईल जो पाहता तुमची विचारसरणीच बदलेल. नोकरीच्या ठिकाणी मोठं यश तुमच्या वाट्याला येईल.
  8. वृश्चिक- मान सन्मान मिळण्याचे योग आहेत.नोकरीमध्ये बदल होतील. प्रवासाचे योग आहेत. कागदोपत्री व्यवहारावर लक्ष ठेवा. जबाबदारी वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मोठं यश तुमच्या वाट्याला येईल.
  9. धनू- आज तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. प्रयत्न करत राहा, साथीदाराचं सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करु नका.
  10. मकर- नोकरी, व्यापाराता नवे प्रस्ताव मिळतील. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील. नव्या कामांची सुरुवात कराल. हळूहळू तुम्हाला यश मिळेल. रेंगाळलेली कामंही मार्गी लागतील. कामावर लक्ष द्या.  कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतना विचार नक्की करा.
  11. कुंभ- एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही भेट घडेल. विचारपूर्वक काम करा. कामाप्रती असणारी एकाग्रता खंडित होऊन देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं काम तुम्हाला दिलं जाऊ शकतं. स्वत:ला तयार ठेवा. प्रवासयोग आहे, जुने वाद मिटतील.
  12. मीन- नवी संधी मिळेल. तुमच्या योजनांना समर्थन मिळेल. व्यापारात पूर्णपणे यशस्वी व्हाल. नव्या व्यक्तींशी भेट घडेल. नशिबाची साथ असेल. सकारात्मक राहा. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.