AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या लोकांचा रखडलेला व्यवसाय सुरू होणार, प्रवासाचा योग संभवतो

मेष- जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल. वृषभ- मोठ्यांचा सन्मान करा. घरातील मोठ्या व्यक्तींकडून संपत्तीचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कामात लक्ष द्या. आजच्या दिवशी अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन […]

Astrology: या राशीच्या लोकांचा रखडलेला व्यवसाय सुरू होणार, प्रवासाचा योग संभवतो
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 26, 2022 | 6:35 AM
Share
  1. मेष- जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  2. वृषभ- मोठ्यांचा सन्मान करा. घरातील मोठ्या व्यक्तींकडून संपत्तीचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कामात लक्ष द्या. आजच्या दिवशी अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.
  3. मिथुन- नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  4. कन्या- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
  5. सिंह- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
  6. कर्क- मित्रांकडून सहकार्य मिळेल. भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गरजूंना अन्नदान करा. आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे.
  7. तुळ- तुमच्या भागीदारीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. आईच्या सल्ल्याचे पालन करा. आरोग्याची काळजी घ्या.  धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  8. वृश्चिक- नोकरी व्यवसायात बदल करू नका. जुने मित्र भेटतील. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  9. धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  10. मकर- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची सही कागद पाहिल्यानंतरच करा. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  11. कुंभ- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
  12. मीन- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!