AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi Vastu Tips : घरातील नकारात्मकता दुर करण्यासाठी होळीच्या दिवशी करा सोपे वास्तू उपाय

होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. या वास्तु टिप्सद्वारे तुम्ही ग्रह दोषही दूर करू शकता.

Holi Vastu Tips : घरातील नकारात्मकता दुर करण्यासाठी होळीच्या दिवशी करा सोपे वास्तू उपाय
होळीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 24, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : होळी (Holi Vastu tips) हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. यंदा होळीचा सण 8 मार्च रोजी साजरा  केला जाणार आहे. होळी हा एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. या वास्तु टिप्सद्वारे तुम्ही ग्रह दोषही दूर करू शकता. चला तर मग या आनंदाच्या सणाच्या निमित्ताने घरात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात.

वास्तु उपाय

  1.  वास्तुदोषांमुळे पती-पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरुममध्ये राधा-कृष्णाचे चित्र लावावे. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करु शकता.
  2. होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करुन अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर केले जाऊ शकतात. अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशिर्वादाचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.
  3. होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे.
  4. घर आणि कुटुंबातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, होळीच्या दिवशी तुम्ही घरात झाडे आणि रोपटे लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार रोपं लावूनही घरातील दोष दूर होऊ शकतात. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश