जेवणात सतत केस निघतायत? वेळीच व्हा सावध, असू शकते मोठ्या संकटाची चाहूल
जेवणाच्या ताटात नेहमी केस निघणे याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. ज्योतिषशास्त्रात याचे काही संकेत दिलेले आहेत.

indian woman hairs
- जेवायला घेतलेल्या अन्नात नेहमीच केस निघत असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर त्याचे ज्योतिषशास्त्रात वेगळे संकेत आहेत. (सांकेतिक फोटो,फोटो सौजन्य- मेटा एआय)
- एखाद्या वेळी जेवण घेतल्यानंतर लगेच अन्नात केस निघत असेल तर ही एक सामान्य बाब आहे. मात्र हीच बाब तुमच्यासोबत पुन्हा-पुन्हा घडत असेल तर ते योग्य नाही. (सांकेतिक फोटो,फोटो सौजन्य- मेटा एआय)
- जेवणाच्या ताटात अनेकवेळा केस निघत असतील तर त्या व्यक्तीच्या राहूचा प्रभाव हळूहळू वाढत आहे, असे मानले जाते. (सांकेतिक फोटो,फोटो सौजन्य- मेटा एआय)
- जेवणात नेहमी केस निघत असतील तर व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोषाचे संकेत असल्याचे बोलले जाते. कुंडलीत पितृदोष असल्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. (सांकेतिक फोटो,फोटो सौजन्य- मेटा एआय)
- तसेच कुंडलीत पितृदोष असल्यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या संकटांपासून वाचण्यासाठी कुंडली आणि राशीनुसार उपाय करणे गरजेचे आहे.
- Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.






