AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘झूठ बोले कौवा काटे’, राशीचक्रातील 3 राशी धादांत खोटं बोलतात, यांच्यापासून लांबच राहा!

कधीही खोट बोलू नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले. आपल्या नीतीमुल्यांमध्ये कधीही खोट बोलू नये असे सांगण्यात येते. पण राशीचक्रातील 3 राशी या नेहमी खोट बोलत असतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी.

'झूठ बोले कौवा काटे', राशीचक्रातील 3 राशी धादांत खोटं बोलतात, यांच्यापासून लांबच राहा!
Zodiac
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 31, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई : खोटे हे त्या व्यसनांपैकी एक आहे जे सोडणे फार कठीण आहे. इतकं की जाणीवपूर्वक केलेल्या कृतीपेक्षा ती सवय बनून जाते. आणि एकदा खोटं बोलायची सवय लागली की तो थांबूच शकत नाही. हेच कारण आहे की आपल्या आई-वडिलांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला नेहमीच खरे बोलायला शिकवतात. खोटे बोलणे ही कोणत्याही प्रकारे चांगली सवय असू शकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, राशीचक्रातील 3 राशी बोलतता धडाधड खोट बोलतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी

मीन

मीन राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आयुष्याबद्दल खोटे बोलतात. हे त्यांच्यासाठी अधिक बचावात्मक यंत्रणा आहे जेणेकरून ते काय करत आहेत हे कोणालाही कळणार नाही. त्यामुळे सत्य लपवण्याऐवजी ते खोटे बोलण्यात समाधान मानतात. या राशीच्या लोकांना खोटे बोलण्यात काही गैर आहे असे त्यांना वाटत नाही.

तूळ

तूळ राशीचे लोक मोठे खोटे बोलू शकतात. ते हे जाणूनबुजून करत नाहीत, परंतु बऱ्याचदा ते खोटे बोलतात कारण त्यांना परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे माहित नसते. जेव्हा जेव्हा तो स्वतःला अडकतो तेव्हा तो खोटे बोलण्याचा आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीला नेहमीच चर्चेत राहायला आवाडते. परंतु, अनेकदा खोटे बोलून असे करतात. ते त्यांच्याबद्दल असो, किंवा इतरांबद्दल असो, खोटे बोलण्यापूर्वी ते दोनदा विचार करणार नाहीत, जर त्यांना वाटत असेल की त्याचा त्यांना फायदा होईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

रोमान्सचे बादशाहा, पाहताच क्षणी प्रेमात पडतात 3 राशींची माणसे, जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का?

Diwali 2021 | दिवाळीला चतुर्ग्रही संयोग, या 5 राशींवर असेल देवी लक्ष्मीची विशेष कृपा

Zodiac Signs | अत्यंत प्रभावशाली असतात ‘या’ 3 राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान