AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna Janmashtami 2023 : आज जन्माष्टमीला राशीनुसार श्रीकृष्णला दाखवा नैवेद्य, पूर्ण होतील सर्व मानोकामना

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार काही खास नैवेद्य आणि उपाय आहेत, ज्यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळतात. यंदाच्या जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.

Krishna Janmashtami 2023 : आज जन्माष्टमीला राशीनुसार श्रीकृष्णला दाखवा नैवेद्य, पूर्ण होतील सर्व मानोकामना
कृष्ण जन्माष्टमीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 06, 2023 | 2:01 PM
Share

मुंबई : जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami 2023) सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार काही खास नैवेद्य आणि उपाय आहेत, ज्यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळतात. त्यामुळे आपल्या राशीनुसार भगवान श्रीकृष्णाला अन्न अर्पण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

राशीनुसार कोणता नैवेद्य दाखवावा?

  • मेष- मेष राशीचे लोकं बेसनाचे लाडू, माखणा खीर, बर्फी आणि तूप देऊ शकतात. यामुळे तुमची संपत्ती वाढते.
  • वृषभ- या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी लाडू गोपाळांना लोणी, गोड दही, गाईचे दूध, बर्फी आणि बुंदीचे लाडू अर्पण करावेत. यातून तुम्हाला शुभ परिणाम मिळतात.
  • मिथुन- मिथुन राशीच्या जन्माष्टमीला लाडू गोपाकाला दही, रसगुल्ला, बदाम बर्फी आणि कलाकंद अर्पण करा. यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीला फायदा होतो.
  • कर्क- कर्क राशीचे लोक गाईचे दूध-केशर, बुंदीचे लाडू आणि रसगुल्ला देऊ शकतात. याचा तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फायदा होईल.
  • सिंह- सिंह राशीच्या लोकांनी लोणी, मिश्री, गायीच्या दुधापासून बनवलेले फिरणी, बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढते.
  • कन्या- जन्माष्टमीला कन्या राशीचे लोक माव्याचे लाडू, दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर, गोड दही आणि बुंदीचे लाडू देऊ शकतात. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
  • तूळ- तूळ राशीचे लोक तूप, लोणी, बुंदीचे लाडू आणि रसगुल्ला देऊ शकतात. असे केल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल.
  • वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तूप, लोणी, दही, बेसन लाडू, माखणा खीर आणि बर्फी अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होतो.
  • धनु- धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीला फायदा होतो.
  • मकर- मकर राशीच्या लोकांना साखर, लोणी, दही, बेसन लाडू आणि बदाम अर्पण करणे शुभ मानले जाते. याचा तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फायदा होईल.
  • कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी बेसन लाडू, माखणा खीर आणि बालुशाहीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
  • मीन- मीन राशीच्या लोकांना खीर, बुंदीचे लाडू आणि बर्फी सोबत केशर अर्पण केल्याने शुभ फळ मिळते.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर