AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Gochar : कन्या राशीत प्रवेश करणार उर्जेचा कारक ग्रह मंगळ, या राशीच्या लोकांना होणार लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, जमीन, शक्ती, धैर्य, भाऊ, शौर्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत ज्यांच्या पत्रिकेत मंगळ उच्च स्थानात आहे, त्यांना या सर्व क्षेत्रांत लाभ होतो.

Mangal Gochar : कन्या राशीत प्रवेश करणार उर्जेचा कारक ग्रह मंगळ, या राशीच्या लोकांना होणार लाभ
मंगळ गोचरImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 05, 2023 | 7:53 AM
Share

मुंबई : 18 ऑगस्ट 2023 रोजी मंगळ (Mangal Gochar) कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, जमीन, शक्ती, धैर्य, भाऊ, शौर्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत ज्यांच्या पत्रिकेत मंगळ उच्च स्थानात आहे, त्यांना या सर्व क्षेत्रांत लाभ होतो. तर दुसरीकडे ज्या राशींवर मंगळाची अशुभ दृष्टी असते, त्यांना या काळात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मंगळ संक्रमणाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहेत. मात्र काही राशी आहेत, ज्यांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या राशीच्या जातकांना होणार लाभ

मेष

मेष राशीच्या लोकांना मंगळ संक्रमणाचे फायदे होतील. या दरम्यान, त्यांना कार्य क्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते, जी भविष्यात लाभदायक ठरेल. यासोबतच व्यापार क्षेत्रातही लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबातही आनंददायी वातावरण राहील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद कमी होतील. या काळात आरोग्यही सामान्य राहील आणि जातकाला आर्थिक क्षेत्रातही लाभ मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमण फलदायी ठरेल. या दरम्यान त्यांना कार्यक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रात यशाच्या नवीन संधी मिळतील. यासोबतच मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा असेल. ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ चांगला मानला जातो. या दरम्यान वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि उर्जेमध्ये सकारात्मक वाढ होईल, ज्याचा परिणाम कामाच्या ठिकाणीही होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अनुकूल मानले जाते. व्यापार क्षेत्रात त्यांना फायदा होईल. यासोबतच एकाग्रता वाढेल, त्याचा परिणाम कामाच्या ठिकाणीही दिसून येईल. या काळात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.  मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. हा काळ आरोग्यासाठीही उत्तम असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!