AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींच्या लोकांना नेहमीच असते पैशांची चणचण; सतत याला त्याला पैसे मागत असतात

आपल्या अवती भवती अनेक लोक असे असतात ज्यांना कायमच पैशाची चणचण (Struggle of money) असते. कितीतरी जणांना त्यांना पैसे मागताना तुम्ही पहिले असेल. असे लोकं फारच मितभाषी असतात. पैसे उधार मिळावे यासाठी ते समोरच्याची अनावश्यक स्तुती करतात. ते किती गरजू आहेत हे पटवून देण्यासाठी वाट्टेल ते खोटं बोलतात. एकदा पैसे मिळाले की नंतर ते समोरच्याचा […]

Astrology: 'या' राशींच्या लोकांना नेहमीच असते पैशांची चणचण; सतत याला त्याला पैसे मागत असतात
आजचे राशी भविष्य
| Updated on: Jul 04, 2022 | 7:40 PM
Share

आपल्या अवती भवती अनेक लोक असे असतात ज्यांना कायमच पैशाची चणचण (Struggle of money) असते. कितीतरी जणांना त्यांना पैसे मागताना तुम्ही पहिले असेल. असे लोकं फारच मितभाषी असतात. पैसे उधार मिळावे यासाठी ते समोरच्याची अनावश्यक स्तुती करतात. ते किती गरजू आहेत हे पटवून देण्यासाठी वाट्टेल ते खोटं बोलतात. एकदा पैसे मिळाले की नंतर ते समोरच्याचा फोनही उचलत नाही, आणि मग पैसे देणाऱ्याला प्रचंड पश्चाताप होतो. या राशींच्या लोकांना कामं मिळतात पण त्या कामाचे पैसे कुठे जातात हा एक अध्ययनाचाच विषय असतो. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत (Astrology) .

  1.  सिंह रास- या राशीचे लोकं खूप कष्ट करताना दिसतील पण त्यांच्याकडे पैशांची कायमच चणचण असते. अति महत्वकांक्षी स्वभावामुळे ते उधळपट्टी करतात आणि नंतर खिसा रिकामा झाला की याला त्याला उसने मागत फिरतात.
  2. कुंभ रास- या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असतो पण व्यवहारशून्यतेमुळे ते तितक्याच गतीने सगळं धन गमावतातही. आर्थिक चणचण सुरु झाल्यानंतर ते जमिनीवर येतात. या लोकांना इतरांसमोर हात पसरवायला अजिबात संकोच वाटत नाही. शिवाय एकदा पैसे मिळाले की त्यांना शोधणे म्हणजे समुद्रात हरवलेले शिंपले शोधण्यासारखे असते.
  3. कर्क रास- या राशीच्या लोकांना बऱ्याचवेळा पैशांची तंगी असते. उधार उसने असल्याने बऱ्याचदा ते अनोळखी फोन उचलत नाही. तसेच नवीन लोकांना पैसे मागणीसाठी त्यांचा हात कायम पुढे असतो.
  4. मिन रास- या राशीचे लोकं नको तिथे पैसा खर्च करतात. यांचे पैशांचे गणित सतत बिघडलेलेच असते. एखाद्याने त्यांना आपुलकीने विचारपूस केली तर ते लगेच पैसे मागायला मागेपुढे पाहत नाही.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.