AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्तींचा ड्रेसिंग सेन्स असतो कमाल, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

काहीजण डोक्यापासून ते पायापर्यंत नटलेले असतात आणि काय परिधान करायचे आहे आणि कुठे काय चांगलं दिसेल याची त्यांना पूर्ण कल्पना असते. ते आपले सामान, कपडे आणि शूजकडे खूप लक्ष देतात आणि इतरांना प्रभावित करण्यासाठीच कपडे घालतात. आज आपण अशाच पाच राशींबाबत जाणून घेणार आहोत | People with these 5 zodiac signs have amazing dressing sense

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्तींचा ड्रेसिंग सेन्स असतो कमाल, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल
Zodiac-Signs
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 28, 2021 | 7:57 AM
Share

मुंबई : आपण नेहमी चांगलं दिसावे असं प्रत्येकाला वाटते (Zodiac Signs). ड्रेसिंगचा विचार केला तर काहींना त्यांच्या कपड्यांविषयी खूप कमी काळजी असते. त्यांना असे वाटते की आपण अशा दिखाव्याच्या गोष्टींपलीकडे आहोत आणि ते नटण्यात कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करत नाहीत (People with these 5 zodiac signs have amazing dressing sense).

दुसरीकडे, काहीजण डोक्यापासून ते पायापर्यंत नटलेले असतात आणि काय परिधान करायचे आहे आणि कुठे काय चांगलं दिसेल याची त्यांना पूर्ण कल्पना असते. ते आपले सामान, कपडे आणि शूजकडे खूप लक्ष देतात आणि इतरांना प्रभावित करण्यासाठीच कपडे घालतात. आज आपण अशाच पाच राशींबाबत जाणून घेणार आहोत –

वृषभ राश‍ी (Taurus) –

वृषभ राशीच्या व्यक्ती साध्या आणि मूलभूत गोष्टींना हाय-अँडमध्ये बदलू शकतात आणि ते फॅशनेबल असतात. ते या शैलीत पारंगत असतात आणि कपड्यांमध्ये त्यांची निवड आणि पेअरिंग कधीहीच चूकत नाही.

मिथुन राश‍ी (Gemini) –

मिथुन राशीच्या व्यक्ती आपले सामान कमीतकमी असावे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आणि सूक्ष्म निष्काळजीपणाचे स्वरूप कसे सुधारावे हे त्यांना माहित असते. ते नेहमीच प्रभावित करण्यासाठी तयार होतात आणि आपल्या फॅशनसेन्सवर कधीही फारसे प्रभावित होत नाहीत.

सिंह राश‍ी (Leo) –

सिंह राशीच्या सर्वच व्यक्ती उच्च-फॅशनसाठी आहेत. त्यांनी स्वतःला शॉपाहॉलिक असल्याची कबुली दिली आहे आणि त्यांना नेहमीच नवीन ट्रेंड माहिती असतो. त्यांच्यासाठी, पोशाख घालणे म्हणजे स्वत:ला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आणि ती त्यांची शैलीला दर्शविण्याविषयी आहे.

तूळ राश‍ी (Libra) –

या राशीच्या व्यक्तींना फॅशनच्या बाबतीत पुस्तकांवर विश्वास नाही. तो अनुसरण करण्याच्या ट्रेंडवर विश्वास ठेवत नाही आणि त्याऐवजी त्यांची शैली आणि अत्यंत उच्च फॅशन योगायोगाने स्वत:चा ट्रेंड तयार करतात.

कुंभ राश‍ी (Aquarius) –

कुंभ राशीच्या व्यक्ती फक्त उत्कृष्ट गोष्टी निवडतात. ते नेहमी उत्कृष्ट आणि डोळ्यात भरणाऱ्या सामान आणि कपड्यांच्या शोधात असतात आणि क्लासिक आणि साध्या फॅशनला पसंत करतात.

People with these 5 zodiac signs have amazing dressing sense

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती असतात फॅशनेबल, नेहमी राहतात स्टायलिश आणि ट्रेंडी

Zodiac Signs | तरुण वयात मोठे यश प्राप्त करतात या चार राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन