AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

planet transit | शनीच्या स्थिती बदलणार , 8 राशीच्या लोकांसाठी खूप कठीण काळ जाणार

शनीने आपली स्थिती बदलली आहे. पुढील 33 दिवस त्यांच्याच राशीत राहील. या गोष्टीच परिणाम 8 राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण जाणार आहे.

planet transit | शनीच्या स्थिती बदलणार , 8 राशीच्या लोकांसाठी खूप कठीण काळ जाणार
Zodiac
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 23, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या (Plants) स्थितीतील प्रत्येक बदलाचे चांगले आणि वाईट परिणाम होतात. पण हा बदल जर शनीच्या स्थितीत असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शनीने आपली स्थिती बदलली आहे. पुढील 33 दिवस त्यांच्याच राशीत राहील. या गोष्टीच परिणाम 8 राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण जाणार आहे.

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हे ३३ दिवस तणावाचे ठरतील. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. कामात रस नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कामात येणारे अडथळे तुम्हाला त्रास देतील.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांची कामे होणार नाहीत. अडथळे पुन्हा पुन्हा येतील. करिअरमध्येही हा काळ आव्हाने घेऊन येईल. कामाचा ताण राहील. ही वेळ संयमाने घ्या.

कर्क : कर्क राशीच्या लोकांना नात्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने निराशा येईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहणार नाहीत.

तूळ : तूळ राशीच्या लोकांना कौटुंबिक, पैसा, करिअरमध्ये हा काळ अडचणी देईल. तणाव निर्माण होईल. ध्यान करणे मदत घेणे चांगले.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे किंवा विलंबाचा सामना करावा लागेल. काम करावेसे वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी एखादी परिस्थिती उद्भवू शकते. या राशीच्या लोकांनी शांत राहणेच योग्य

धनु : हा काळ कष्टाचे फळ देणार नाही. यामुळे तुमची निराशा होईल आणि तुम्ही तुमच्या कामात बदल करण्याचा विचारही करू शकता.

शनिच्या अशुभ प्रभावांचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय करा.

1. जर कुंडलीच्या पहिल्या घरात बसून शनि अशुभ प्रभाव देत असेल तर शनिवारी व्यक्तीने दुधात थोडी साखर मिसळून ती वटवृक्षाला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी आणि ती ओली माती घेऊन कपाळावर टिळा लावावा.

2. जर शनि दुसऱ्या घरात अशुभ परिणाम देत असेल तर शनिवारी तुम्ही कपाळावर दुधाचे किंवा दहीचा टिळा लावा. तसेच सापाला दूध दिले पाहिजे.

3. तिसऱ्या घरात बसलेल्या शनिचे वाईट परिणाम टाळण्यासाठी शनिवारी काळे तीळ, केळी आणि लिंबू दान करा. कुत्र्यांची सेवा करा आणि मांस आणि मद्यापासून दूर राहा.

4. चौथ्या घरात बसलेल्या शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी शनिवारी म्हशी आणि कावळ्याला अन्न द्या. गरीब आणि गरजूंना मदत करा. आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करा. वाहत्या पाण्यात मद्य प्रवाहित करा.

5. पाचव्या घरात शनिचे अशुभ प्रभाव टाळण्यासाठी, हातात लोखंडी अंगठी घाला आणि शनिवारी गरजूंना अख्खी मूग डाळ दान करा.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

संबंधीत बातम्या : 

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेले ‘हे’ 5 मंत्र आत्मसात करा, कोणतंही काम चुटकीसरशी पूर्ण होणार

Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

23 January 2022 Panchang | 23 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत