AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 ऑगस्टला 3 राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध; शनी गोचरमुळे अडचणी वाढणार

rashi bhavisya : 20 ऑगस्टला 3 राशींच्या लोकांना सावध राहावे लागेल. शनी गोचरमुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

20 ऑगस्टला 3 राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध; शनी गोचरमुळे अडचणी वाढणार
| Updated on: Jul 10, 2026 | 7:22 PM
Share

20 ऑगस्ट हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. या दिवशी शनी बुधाच्या रेवती नक्षत्रात पहिल्या स्थानात प्रवेश करण्याची मोठी शक्यता आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. रेवती नक्षत्र हे बुध ग्रहाशी संबंधित असून शनीला न्याय आणि कर्माचा देव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गोचरचा काही राशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या गोचरमुळे तीन राशींच्या विशेष काळजी घ्यावी लागेल.

पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, मेष, कर्क आणि वृश्चिक राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या काळात घाईचा निर्णय घेणे टाळावे लागणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नये. नात्यातील गैरसमज वाढवणे टाळले पाहिजे.

मेष

मेष राशींच्या लोकांना सावध राहावे लागेल. पैशांच्या बाबतीत काळजीपूर्वक वागावे लागेल. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे टाळणे फायदेशीर ठरेल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याची काळजी घ्यावी. दिवसभरात किरकोळ खर्च वाढेल.

कर्क

कर्क राशींच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू केला असल्यास सकारात्मक विचार करावा. कुटुंबाशी मोकळेपणाने चर्चा करावी. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोलावे. प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाशी मनमोकळेपणाने चर्चा करणे फायदेशीर ठरेल. जोडीदारविषयीची गैरसमज दूर होतील. स्वत:सहित कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक

वृश्चिक राशींच्या लोकांनी खर्चाकडे विशेष लक्ष द्यावे. खर्च आणि बचती योग्य संतुलन राखावे. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नोकरीच्या बाबतीत संयम बाळगावा. तुमच्या गोष्टी मनाप्रमाणे घटना घडण्याची शक्यता आहे. शांत राहणे फायदेशीर ठरेल. प्रवास वादविवाद टाळावे, अनावश्यक वाद टाळणे फायदेशीर ठरेल. आरोग्याची (Health) काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. रागात झालेल्या वादामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवादापासून दूर राहावे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार