AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 08 July 2021 | काही अप्रिय बातम्या मिळण्याची चिन्हे, मानसिकदृष्ट्या ऊर्जावान, निरोगी वाटेल

व्यस्त असूनही, मित्र आणि नातेवाईकांसाठी देखील थोडा वेळ काढा. यामुळे परस्पर संबंधात घनिष्टता येईल. आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ऊर्जावान आणि निरोगी वाटेल.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 08 July 2021 | काही अप्रिय बातम्या मिळण्याची चिन्हे, मानसिकदृष्ट्या ऊर्जावान, निरोगी वाटेल
dhanu-makar
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 4:28 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : गुरुवार 08 जुलै 2021 (Sagittarius/Capricorn Rashifal) :  गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनहार भगवान नारायण यांना समर्पित असतो. गुरुवारी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. नारायणाची कुणावर कृपा असेल. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या गुरुवारचं संपूर्ण राशीभविष्य (sagittarius capricorn daily horoscope of 08 july 2021 dhanu and makar rashifal today)

धनुः

व्यस्त असूनही, मित्र आणि नातेवाईकांसाठी देखील थोडा वेळ काढा. यामुळे परस्पर संबंधात घनिष्टता येईल. आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ऊर्जावान आणि निरोगी वाटेल. वरिष्ठ सदस्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका.

काही अप्रिय बातम्या मिळण्याची चिन्हे आहेत. ज्यामुळे काही काळ मन विचलित राहू शकते. पैशांच्या बाबतीत कोणावर विश्वास ठेवू नका. आणि कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत विचलीत होऊ नका.

व्यवसायातील अगदी लहान गोष्टींचे देखील बारकाईने आणि गांभीर्याने मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आपली काही व्यवसाय माहिती लीक होऊ शकते. तसेच कर्मचारी आणि सहकारी यांच्या कामांवर आणि त्यांच्या कृतींवर लक्ष ठेवा.

लव्ह फोकस – नवरा-बायकोच्या नात्यात मधुरता येईल. प्रेम संबंधात भावनिक जवळीक टिकवण्यासाठी एकमेकांचा आदर करा.

खबरदारी – जास्त ताण तुमच्या कामाची कार्यक्षमता आणि मनोबल यावरही परिणाम करेल. ही वेळ धीर धरायची आहे.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर- ह फ्रेंडली नंबर- 4

मकरः

शांततेत वेळ घालवाल. धर्म आणि कर्मांच्या बाबतीतही रस असेल. कोणत्याही कौटुंबिक बाबीचे निराकरण करण्यासाठी वेळ अनुकूल आहे, म्हणून त्यावर नक्की चर्चा करा. सामाजिक कार्यात देखील उपस्थित राहिल्याने आदर आणि दर्जा राहील.

घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्यामुळे काही महत्त्वाची कामे रखडू शकतात. पण लवकरच सर्व काही ठीक होईल. सासरच्या लोकांशी संबंधात सौहार्द राखण्यासाठी आपला प्रयत्न आवश्यक आहे.

व्यवसायातील नवीन जनसंपर्क आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. यावेळी गुणवत्तेत आणखी सुधारणा करुन योग्य ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. परंतु उत्पन्नाची स्थिती संथ राहील. पण काळजी करु नका, सर्वकाही वेळेनुसार व्यवस्थित केली होईल.

लव्ह फोकस – जोडीदाराच्या आरोग्यामुळे आपण त्यांची आणि कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकाल. परस्पर संबंधातही गोडवा वाढेल.

खबरदारी – आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गॅस आणि अपचनाची समस्या वाढू शकते.

लकी रंग- लाल लकी अक्षर- ता फ्रेंडली नंबर- 6

इतर बातम्या :

Libra/Scorpio Rashifal Today 08 July 2021 | आर्थिक फायद्याची वाजवी शक्यता, मुलाच्या कोणत्याही समस्येमुळे तणाव राहण्याची शक्यता

Aries/Taurus Rashifal Today 08 July 2021 | व्यावसायिक जबाबदाऱ्या गांभीर्याने पूर्ण कराल, कामातील अडचणींपासून थोडा आराम मिळेल

(sagittarius capricorn daily horoscope of 08 july 2021 dhanu and makar rashifal today)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.