AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनी-राहूची युती ठरणार त्रासदायक, या 3 राशीच्या लोकांनी 2 महिने जरा सांभाळूनच राहा

ज्योतिष शास्त्रात शनि आणि राहू हे दोन ग्रह खूप महत्त्वाचे मानले जाते. राहू आणि शनीची युती झाल्यामुळे तीन राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

शनी-राहूची युती ठरणार त्रासदायक, या 3 राशीच्या लोकांनी 2 महिने जरा सांभाळूनच राहा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 24, 2023 | 7:24 PM
Share

Saturn-Rahu Conjunction 2023 : शनीला वैदिक ज्योतिषशास्त्रात न्याय देवता मानले जाते. राहू मात्र त्रास देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. शनीने नुकताच शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय. राहू हा शतभिषा नक्षत्राचा स्वामी असून शनीने नक्षत्र बदलल्यानंतर शनी राहूची युती झाली आहे. ही युती ऑक्टोबरपर्यंत राहणार असून सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. शनी 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील. याचा 3 राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात.

कोणत्या राशींना होणार त्रास ?

  • कुंभ – शनी-राहूच्या युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कामे बिघडू शकतात. कोणाशीही वाद-विवाद करणे टाळावे. ही वेळ संयम ठेवण्याची असल्याने शांत राहा.
  • कन्या – शनीने शतभिषा नक्षत्रा प्रवेश केल्यामुळे शनी-राहूची युती ही कन्या राशीच्या लोकांनाही त्रासदायक ठरु शकते. कन्या राशीच्या लोकांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणाशी वाद घालू नका. कायदेशीर अडचणीत अडकू नका. तणावापासून दूर राहा.
  • कर्क – शनि-राहूच्या अशुभ युतीचा कर्क राशीच्या लोकांवर परिणाम दिसू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न कमी होऊ शकते. आरोग्याची समस्या ही येऊ शकते. काही कामात अडथळे येतील पण संयम ठेवा. घाबरुन जावू नका.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी याची पुष्टी करत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?