AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Margi 2022: शनिदेवाच्या कृपेने बनतोय महापुरुष राजयोग, ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार

. शनी सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत पूर्वगामी म्हणजेच भ्रमण करीत आहे, आणि 23 ऑक्टोबरपासून त्याचे संक्रमण होणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे 3 राशींमध्ये पंच महापुरुष राज योग तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो.

Shani Margi 2022: शनिदेवाच्या कृपेने बनतोय महापुरुष राजयोग, 'या' तीन राशींचे भाग्य चमकणार
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 14, 2022 | 10:57 AM
Share

Shani Margi 2022: शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात (Astrology) खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, कारण ते न्यायाचे देवता आहेत. शनी कर्मानुसार फळ देतो आणि क्षणार्धात एखाद्याचे भाग्यही बदलतो. शनी राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनीच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. शनी सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत पूर्वगामी म्हणजेच भ्रमण करीत आहे, आणि 23 ऑक्टोबरपासून त्याचे संक्रमण होणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे 3 राशींमध्ये पंच महापुरुष राज योग (Mahapurush Raj Yoga) तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा महापुरुष राज योग काही राशीच्या जातकांना भरपूर पैसा आणि प्रगती देणार आहे.

  1. मेष : मकर राशीत शनिदेवाच्या संक्रमणाने मेष राशीत पंच महापुरुष राज योग तयार होईल. यामुळे या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा विद्यमान नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा होईल. व्यवसाय वाढेल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. लोकं तुमच्या कामाने प्रभावित होतील.
  2. धनु: मार्गी शनि धनु राशीच्या लोकांनाही खूप शुभ फल देईल. आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची तुम्ही वाट पाहत होता, आता तुम्हाला ते यश मिळणार आहे. पगार वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. नफा वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल.
  3. मीन: ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. वाढीव उत्पन्नामुळे दिलासा मिळेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग गावसतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्क व्यवसाय वाढवण्यास मदत करतील. कार-मालमत्ता खरेदी होण्याची दाट शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?