AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Sadesati 2023: 30 जानेवारीपासून ‘या’ राशींच्या जिवनात होणार उलथापालथ, शनीदेव देणार कर्माची फळं

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 जानेवारी रोजी सकाळी 12.06 ते 6 मार्च रोजी सकाळी 11.36 वाजेपर्यंत शनी मावळती स्थितीत राहील.

Shani Sadesati 2023:  30 जानेवारीपासून 'या' राशींच्या जिवनात होणार उलथापालथ, शनीदेव देणार कर्माची फळं
शनीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 11, 2023 | 5:38 PM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. तर 12 राशींचे चक्र पूर्ण होण्यासाठी 30 वर्षे लागतात. 17 जानेवारीला कर्मफलदाता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. काही राशींना या संक्रमणाचे (Shani Sadesati 2023) अशुभ परिणाम मिळतील. याशिवाय 13 दिवसांच्या संक्रमणानंतर शनी ग्रह मावळेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 जानेवारी रोजी सकाळी 12.06 ते 6 मार्च रोजी सकाळी 11.36 वाजेपर्यंत शनी मावळती स्थितीत राहील. यानंतर, 17 जून रोजी 10.48 मिनिटांनी ते प्रतिगामी अवस्थेत येईल. शनीच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी कठीण काळ सुरू होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

या राशींना शनीची साडेसाती सुरू होईल

शनीच्या अस्तामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीसून मुक्ती मिळेल. मकर राशीच्या लोकांवर साडेसतीचा तिसरा पर्व सुरू होईल. त्याच वेळी, दुसरा चरण कुंभ राशीच्या लोकांवर सुरू होईल आणि पहिला चरण मीन राशीच्या लोकांवर सुरू होईल.

यांना अडीचकीमधून मुक्तता मिळेल

तूळ राशीच्या लोकांना शनिच्या अडिचकी पासून आराम मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अडिचकीचा टप्पा सुरू होईल. अडिचकीचा शेवट मिथुन राशीवर होईल. याशिवाय कर्क राशीच्या लोकांवर याची सुरुवात होईल.

शनि सती आणि अडिचकीपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

  1.  शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. तसेच सात वेळा प्रदक्षिणा करा.
  2. शनि साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या घोड्याच्या नाल किंवा बोटीच्या खिळ्याची अंगठी बनवून उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालावी.
  3. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
  4. शनिवारी काळे कपडे, काळे तीळ, ब्लँकेट, लोखंडी भांडी इत्यादी दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
  5. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा. त्याचबरोबर ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा.
  6. हनुमानजींची पूजा केल्याने शनीच्या दोषांपासूनही मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी