AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेष राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : जास्त खर्चामध्ये बजेट कोलमडू शकते, जास्त थकवा आल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येईल

सध्या व्यवसायाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायाशी संबंधित बहुतेक कामे घरातूनच करता येतील.

मेष राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : जास्त खर्चामध्ये बजेट कोलमडू शकते, जास्त थकवा आल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येईल
Aries rashibhavishya today
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2021 | 12:07 AM
Share

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मेष राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Aries Rashifal(मेष राशीफळ) 26 जुलै-

आज घराची काळजी व देखभाल करण्यासाठी पूर्ण निष्ठेने वेळ घालवाल. घरामध्ये सुधारणा करण्यासंबंधी योजना बनविल्या जातील. तथापि, आपण वैयक्तिक कार्यात जास्त वेळ घालवू शकणार नाही. परंतु कुटुंबियांच्या आनंदातच स्वत:ला समाधानी, आनंदी मानाल.

कधीकधी जास्त थकवा आल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येईल. संयम आणि शांतता बाळगा. जास्त खर्चामध्ये बजेट कोलमडू शकते. कर्ज घेण्याची योजना आखत असल्यास, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त घेऊ नका.

सध्या व्यवसायाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायाशी संबंधित बहुतेक कामे घरातूनच करता येतील. जास्त कामाच्या ताणामुळे नोकरी करणाऱ्यांनाही ओव्हरटाईम करावा लागू शकतो.

प्रेमसंबंध – पती-पत्नीमधील नाते मधुर असेल. परंतु अनावश्यक प्रेम प्रकरणात वेळ वाया घालवू नका.

खबरदारी : डोळ्यांमध्ये वेदना किंवा संसर्ग होण्याची शक्यता आहे. संगणक, लॅपटॉप इत्यादींचा बराच वेळ वापर करू नका.

भाग्यवान रंग – केशरी भाग्यवान अक्षर – श अनुकूल क्रमांक – 8

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल