मिथून राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : कुठलाही निर्णय केवळ भावनेच्या आहारी घेऊ नका, तुमची योजना बनवा निकाल चांगलेच मिळतील

पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात. याचा घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका.

मिथून राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : कुठलाही निर्णय केवळ भावनेच्या आहारी घेऊ नका, तुमची योजना बनवा निकाल चांगलेच मिळतील
मिथुन - मिथुन राशीवाल्या लोकांनी कौटुंबिक तणाव टाळा. आरोग्य बिघडू शकते. एकंदरीत पैशाची परिस्थिती सामान्य राहील. कर्ज किंवा कर्जाच्या व्यवहारापासून दूर रहा.
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 12:15 AM

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मिथून राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Gemini Rashifal(मिथून राशीफळ) 26 जुलै-

वेळ अनुकूल आहे. मात्र कुठलाही निर्णय केवळ भावनेच्या आहारी जाऊन नव्हे तर सखोल विचार करून घेण्याची गरज आहे. कारण आपल्या भावनांचा कोणीतरी गैरफायदा घेऊ शकतो. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांबद्दलची आपली आवड वाढेल आणि आपणास स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा संचारल्याचे जाणवेल.

तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ काही काळानंतर निश्चितच मिळवू शकता. तुमची योजना बनवा, त्याचे निकाल चांगलेच मिळतील. निष्काळजीपणा करून कुठलीही सरकारी कामे अपूर्ण ठेवू नका, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

परदेशाशी संबंधित व्यवसायात चांगले यश मिळेल, अशी आशा आहे. आपण व्यवसायात कोणताही नवीन प्रयोग करत असल्यास तो प्रयोग उत्कृष्ट असल्याचेच सिद्ध होईल. ऑफिसमध्ये फाइलिंगची कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवा.

प्रेमसंबंध – पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात. याचा घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका.

खबरदारी – जास्त कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येईल. तसेच विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा.

भाग्यवान रंग – पिवळा भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 5

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.