AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh gochar: बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण, या 3 राशींच्या लोकांच्या संपत्तीत होणार वाढ

Budh Gochar : बुध हा ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. बुध 27 नोव्हेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. ज्याचा सर्व 12 राशींवरही प्रभाव पडेल, पण धनु राशीत बुध प्रवेशामुळे काही राशींसाठी नशीब चमकणार आहे.

Budh gochar: बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण, या 3 राशींच्या लोकांच्या संपत्तीत होणार वाढ
Budh gochar
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 14, 2023 | 7:17 PM
Share

Budh Gochar : ग्रहांमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा बुध ग्रह ( Budh ) काही दिवसांनी धनु ( Dhanu Rashi ) राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र, विद्यार्थी आणि तरुणांवर परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.

बुध हा 1 महिन्यानंतर संक्रमण करतो. पण नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह दोनदा संक्रमण करणार आहे. प्रथम, 6 नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि मिथिला पंचांगानुसार, 25 नोव्हेंबरला बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

25 नोव्हेंबर रोजी बुधाचे संक्रमण होणार

बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मकर, कन्या आणि मेष राशीसाठी हे बुधाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या तीन राशीच्या लोकांची आर्थिक बाजु भक्कम होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन सोर्स तयार होतील. जुन्या  सागुंतवणुकीतून फायदा होईल.  वडिलोपार्जित संपत्तीतही वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात.

  • मेष राशीच्या लोकांना जीवनात अनेक शुभ परिणाम दिसतील. व्यवसायात प्रगती होईल.
  • कन्या राशीच्या लोकांच्या संपत्तीतही वाढ होईल. जीवनात सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल.
  • धनु राशीत बुध ग्रहाचा प्रवेशामुळे कुंभ राशीच्या लोकांना ही फायदा होणार आहे. नोकरीत बढतीची संधी मिळणार आहे. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. घरातही सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा