Vastu Tips: या सोप्या टिप्सने करा वास्तुदोष दूर, घरात प्रवाहित राहील सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा (Negative energy) जास्त असते तेव्हा कुटुंबियातील सदस्यांची प्रगती थांबते. यासोबतच धनहानी आणि आरोग्याशी निगडित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Vastu Tips:  या सोप्या टिप्सने करा वास्तुदोष दूर, घरात प्रवाहित राहील सकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्र
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 7:52 PM

Vastu Tips:  वास्तुशास्त्रानुसार घरात दोन प्रकारची ऊर्जा असते, एक नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक. नकारात्मक ऊर्जा ही घरात हळूहळू प्रवेश करते. यामुळे घरात वास्तुदोष (Vastu Dosh) निर्माण होतो.  वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा (Negative energy) जास्त असते तेव्हा कुटुंबियातील सदस्यांची प्रगती थांबते. यासोबतच धनहानी आणि आरोग्याशी निगडित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. इतकंच नाही तर कुटुंबातील सदस्यांमधली मतभेद वाढून गृहकलह निर्माण होतो. वैवाहिक जीवनातही एक प्रकारचा तणाव राहतो. वास्तुशास्त्रानुसार अशा असंख्य समस्यांपासून दूर राहण्यासाठी अशा काही वास्तू टिप्स आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बर्‍याच प्रमाणात दूर होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.

कापूर

देवाची आरती करण्यासोबतच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील कापूर खूप मदत करतो. यासाठी रोज सकाळी एका छोट्या निरांजणीत कापूर पेटवा आणि संपूर्ण घरात फिरवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

तुळशीचे रोप

तुळशीला पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की ज्या ठिकाणी हिरवे तुळशीचे रोप असते, ज्या ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः वास करते. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

हे सुद्धा वाचा

टाळ्या वाजवा

हिंदू धर्मात पूजा किंवा आरती करताना टाळी वाजवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की टाळ्या वाजवल्यानेही घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.