300 वर्षांची परंपरा, धानोरा महासिद्ध काठी महोत्सवाला सुरुवात

| Updated on: Feb 14, 2022 | 2:11 PM

300 वर्षांची परंपरा असलेला काठी महोत्सव उत्साहात साजरा, धानोरा महासिद्ध येथील काठी महोत्सवात भाविकांची उपस्थिती

1 / 5
300 वर्षांची परंपरा असलेला काठी महोत्सव उत्साहात साजरा, धानोरा महासिद्ध येथील काठी महोत्सवात  भाविकांची उपस्थिती, यात्रेनिमित्त पाच दिवसांच्या नवरात्रास देखील झाली सुरु झाला आहे.

2 / 5
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीक्षेत्र धानोरा महासिद्ध येथे तीनशे वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा असलेला ऐतिहासिक काठी महोत्सव उत्साहात पार पडलाय.

3 / 5
यावेळी असंख्य भाविकांची उपस्थिती होती. या उत्सवानिमित्त धानोरा येथे महासिद्ध महाराजांच्या जयघोषात काठी उत्सवाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी चाळीस फूट लांब असलेल्या बांबू विहिरीमध्ये ठेवल्या जातात.

4 / 5
या काठीला नवीन रंगीत कापड आणि झेंडे बांधून मोरपिसांचा तुरे लावून पुष्पहाराने सुशोभित करण्यात आलेय.

5 / 5
 50 ते 60 भक्तांनी सजविलेली काठी आपल्या खांद्यावरून घेत दीपमाळा समोर उभी करून पूजाअर्चाना करण्यात आली. त्याचबरोबर धानोरा येथे महासिद्ध महाराज यात्रेनिमित्त आयोजित पाच दिवसांच्या नवरात्रोत्सवाला देखील सुरुवात झाली आहे.