Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या विद्यार्थ्यांमध्ये ‘हे’ गुण असतात, ‘ते’ प्रत्येक क्षेत्रात सफलता प्राप्त करतात

आचार्या चाणाक्या यांनी विद्यार्थ्यांच्या काही विशेष गुणां बद्दल सांगितलं आहे. जे गुणकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असले की विद्यार्थी त्यांचं ध्येय लवकर आणि सहज प्राप्त करू शकतात.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 10, 2022 | 9:48 AM
1 / 4
चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.

चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.

2 / 4

आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.

3 / 4

तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.

4 / 4

कोणतंही सुरू केलेलं काम मध्येच अर्धवट सोडू नका. चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. सकारत्मकतेमे पुढे चला. पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे स्वत: परिस्थितीला सामोरं जायला तयार रहा. त्याचबरोबर दुसरी पर्याय ही कायम सोबत ठेवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us