AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | निरोगी राहायचं असेल तर आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

पहिलं सुख निरोगी शरीर, असं म्हटलं जातं (Acharya Chanakya Mantra). याचा अर्थ असा की जर आपले शरीर निरोगी असेल तर आपल्याकडे सर्व सुख आहे. निरोगी शरीराकडून आपण कुठलंही काम करवून घेऊ शकतो.

Chanakya Niti | निरोगी राहायचं असेल तर आचार्य चाणक्य यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 02, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई : पहिलं सुख निरोगी शरीर, असं म्हटलं जातं (Acharya Chanakya Mantra). याचा अर्थ असा की जर आपले शरीर निरोगी असेल तर आपल्याकडे सर्व सुख आहे. निरोगी शरीराकडून आपण कुठलंही काम करवून घेऊ शकतो. कोणत्याही ध्येयात यशस्वी होऊ शकतो. परंतु जर शरीर स्वतःच निरोगी नसेल तर तुम्ही काहीही करु शकणार नाही (Acharya Chanakya Mantra For Good Health In Chanakya Niti).

म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याबद्दल अत्यंत जागरुक असले पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी चांगल्या आरोग्यासाठी आहाराशी संबंधित काही नियम सांगितले आहेत. त्यांचे अनुसरण केल्यास आपण आपल्या शरीराला अनेक रोगांपासून वाचवू शकता.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की अन्न ग्रहण केल्याच्या जवळपास अर्ध्या तासाने पिलेलं पाणी शरीराला सामर्थ्य प्रदान करते. जेवणादरम्यान थोडेसे पाणी पिणे म्हणजे अमृतसारखे आहे. पण जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे. ते टाळले पाहिजे.

राग बढत है शाकते, पय से बढत शरीर घृत खाये बीरज बढे, मांस मांस गम्भीर

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की शाक खाल्ल्याने रोग वाढतात. दूध पिण्याने शरीर मजबूत होते. तूप खाल्ल्याने वीर्य वाढते आणि मांस खाल्ल्याने शरीरात मांस वाढते.

गुरच औषधि सुखन में भोजन कहो प्रमान चक्षु इंद्रिय सब अंश में, शिर प्रधान भी जान

आचार्य चाणक्य या श्लोकाचा अर्थ असा आहे की, औषधींमध्ये गिलोय सर्वोपरि आहे. सर्व आनंदांमध्ये जेवण म्हणजे अंतिम आनंद म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आनंद असो परंतु सर्वात आनंद केवळ भोजनातच असतो. डोळे शरीरात प्रबळ असतात आणि मेंदू सर्व अवयवांमध्ये वर्चस्व राखत असतो.

Acharya Chanakya Mantra For Good Health In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | व्यक्तीच्या खऱ्या मित्राप्रामाणे अखेरच्या श्वासापर्यंत या चार गोष्टी त्याला साथ देतात

Chanakya Niti | या 8 प्रकारच्या लोकांना कुणाच्याही दु:खाने काहीही फरक पडत नाही, जाणून घ्या कोण आहेत ते…

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत