AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amavasya Upay : पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या आहे विशेष दिवस, या उपायांनी दूर होईल पितृ दोष

हिंदू धर्मात अमावस्या (Amavasya Upay) तिथीला खूप धार्मिक महत्त्व आहे. या विशेष दिवशी पवित्र नदीत स्नान केले जाते, तसेच दान देखील दिले जाते. कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी पूजा-पाठ करणेही शुभ मानले जाते.

Amavasya Upay : पितरांना प्रसन्न  करण्यासाठी अमावस्या आहे विशेष दिवस, या उपायांनी दूर होईल पितृ दोष
अमावस्या उपायImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 17, 2023 | 3:54 PM
Share

मुंबई : प्रत्येक कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला अमावस्या तिथी म्हणतात. या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही. पण हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. शास्त्रामध्ये दर्श अमावास्येलाही (Amavasya Upay) खूप महत्त्व दिले गेले आहे. या विशेष दिवशी चंद्रदेवाची खऱ्या मनाने पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. तसेच, असे मानले जाते की दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. चला तर जाणून घेऊया, दर्श अमास्या कधी असते आणि काही खास उपाय?

आषाढ दर्श अमावस्या 2023 तारीख

  • जेष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या तिथी सुरू होते – 17 जून, सकाळी 09.11 वाजता
  • जेष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या तिथी समाप्ती – 18 जून, सकाळी 10.06 वाजता
  • दर्श अमास्या तारीख – 17 जून 2023, शनिवार
  • जेष्ठ अमावस्या तारीख – 18 जून 2023, रविवार

दर्शन अमावस्येच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत

  1. दर्शन अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान, तप, तर्पण वगैरे करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  2. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर स्थितीत असेल त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करून चंद्र देवाची पूजा करावी. असे केल्याने साधकाला लाभ होतो.
  3. ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्र देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते.
  4. दर्शन अमावस्येच्या दिवशी साधकाने लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या ऑफर्स मिळतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!