Vastu Tips: घरात घेऊन या चांदीचा हत्ती, धनवान व्हाल

Vastu Tips: घरात घेऊन या चांदीचा हत्ती, धनवान व्हाल
घरात चांदीचा हत्ती ठेवण्याचे उपाय.

Vastu Tips For house: वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरा आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तु, ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये हा प्राणी विघ्नहर्ता गणपती आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे काय काय फायदे आहेत.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 27, 2022 | 5:29 PM

Vastu Tips For house: वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) काही गोष्टी घरा आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तु, ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये हा प्राणी विघ्नहर्ता गणपती (Ganpati) आणि संपत्तीची देवी लक्ष्मी (Laxmi) यांच्याशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे काय काय फायदे आहेत.

जीवनात यश आणि सफलता मिळविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सुख,शांती, तसंच समृद्धी मिळविण्यासाठी लोक अनेक प्रकारे मेहनत करतात.वेगवेगळे उपाय करतात. खूप मेहनत करूनही काही लोकांना आयुष्यात यश मिळत नाही. (Success In life)यश मिळालं तरी ते जास्त काळ टिकत नाही. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्यात पैश्याची कमतरता ही सर्वात मोठी आणि त्रासदायक समस्या असते. कही लोकांच्या नशीबात पैसा तर असतो पण तो टिकत नाही. त्यामागे वास्तू दोष असावेत असं मानलं जातं. वास्तु दोषामुळे शारिरीक आणि मानसिक समस्या देखील होतात. यादोषातुन मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे उपाय करू शकता. ज्यापैकी एक घरात चांदीचा हत्ती आणणं हा आहे.

वास्तु शास्त्रानुसार अनेक गोष्टी शुभ मानल्या गेल्या आहेत. कही गोष्टी घरात आणल्याने घरात सुख, शांती येते. घरात चांदीचा हत्ती आणल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. त्याने धनासंपत्ती मिळविण्याचा लाभ देखील मिळतो. जाणून घेऊया चांदीचा हत्ता घरात आणण्याचे फायदे.

घरात चांदीचा हत्ती आणा

शास्त्रानुसार वास्तु, ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये हा प्राणी विघ्नहर्ता गणपती आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. याचा संबंध गणपत्ती बाप्पांशी असतो. हत्तीची देखभाल केल्याने गणेशाची कृपा लाभते. काही लोक गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हत्ताची पूजा देखील करतात. हत्ती पाळीव प्राणी नसल्याने तो पाळणं प्रत्येकालाच शक्य नाही. तुम्ही चांदीचा हत्ती घरी आणू शकता. त्याचो दोन लाभ आहेत. एक हत्ती घरात येतोय तर दुसरं चांदीचा त्यामुळे तो शुभ असणारच.

घरात चांदीचा हत्ती कुठे ठेवावा

तुम्हाला घरात चांदीचा हत्ती ठेवायचा असेल तर तो वास्तू शास्त्राच्या नियमानुसारच ठेवा. वास्तु नियमानुसार तुम्ही तो लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल मध्ये ठेवू शकता. पूर्व दिशेलाच हत्ती ठेवावा. हत्ती स्वयपाक घरात ठेवू नका. तुम्ही ऑफिस मध्ये डेस्कवर हत्ती ठेवू शकता. त्याने तुमच्या धनाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. धनप्राप्तीसाठी चांदीच्या हत्तीचा उपाय नक्की करा.

हे सुद्धा वाचा

चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने मिळणारे लाभ

  •  तुम्ही चांदीचा हत्ती स्टडी रूम मध्ये ठेवू शकता. त्याने मुलांचे मन अभ्यासात गुंतते. त्यांचे अभ्यासात लक्ष रहाते. मुलांना अभ्यासात रूची वाटते. त्याची एकाग्रता वाढते.
  • चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने घरात गुडलक येते. मुख्य दरवाज्याच्या दिशेने हत्तीची जोडी ठेवावी.
  •  नवरा बायको मध्ये सारखे वाद विवाद होत असतील तर त्यांने चांदीच्या हत्तीशी निगडीत असलेले उपाय करावे.त्याने त्यांच्या नात्यात मधुरता येईल. नात्यात गोडवा येतो.बेडरूममध्ये पितळ्याचा हत्ती ठेवल्याने किंवा हत्तीचे मोठे चित्र लावल्याने पती -पत्नीमधील मतभेद संपतात.
  •  करिअरमध्ये यश मिळते: हत्ती घरात ठेवल्याने करिअरमध्येही यश मिळण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतात.हत्तीची सोंड वरच्या दिशेने उंचावलेली असेल तर अधिक चांगले तुम्हाला प्रगती करता येते, संपत्ती आणि समृद्धी वाढते.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें