Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 गोष्टी क्षणिक आनंद देतात, यांच्यापासून चार हात लांब राहिलेलंच बरं

| Updated on: Mar 11, 2022 | 7:57 AM

माणसाने आयुष्य कसे जागावे यासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला क्षणिक आनंद मिळतो.

1 / 6
माणसाने आयुष्य कसे जागावे यासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला क्षणिक आनंद मिळतो. आचार्यांचा असा विश्वास होता की अशा गोष्टींवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःला दुःख देणे होय. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी .

2 / 6
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे.

3 / 6
आयुष्यात आनंद क्षणिक असतो. हा आनंद काहीकाळासाठी असतो. आपल्याला मिळलेल्या आनंदात रमुन जाण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर अजून काम करुन यशाच्या अनेक पायऱ्या गाठू शकता.

4 / 6
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की वाईट माणसाची मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही वाईट असतात. अशा लोकांच्या मैत्रीचा काही फायदा झाला तरी तोही काही स्वार्थामुळेच. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपयोगाचे नसाल, तो नक्कीच तुमची फसवणूक करेल. अशा लोकांची फारशी काळजी न केलेलीच बरी. दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट सांगण्या आधी खूप वेळा विचार करा. या गोष्टीचे नुकसान तुम्हाला  भविष्यात  होऊ शकते.

5 / 6
वाईट माणसाच्या प्रेमात पडू नये. असे लोक त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. ते तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात, परंतु ते तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकणार नाहीत.

6 / 6
मोठ्या गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दोन हात लांब राहीलेलेत बरे. हे लोक तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात. पण भविष्यात या लोकांपासून तुम्हाला खूप धोका निर्माण होऊ शकतो.