Vitthal Mandir | चैत्र यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरास नयनरम्य द्राक्षांची सजावट

| Updated on: Apr 12, 2022 | 1:48 PM

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्र यात्रा आणि कामदा एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

1 / 5
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्र यात्रा आणि कामदा एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षांची आरास करण्यात आली आहे

2 / 5
चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले  आहेत.एकादशीच्या निमित्ताने विठुराऊळीला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.कासेगाव येथील विठ्ठल भक्त सुरेश टिकोरे यांनी ही आरास केली आहे.

3 / 5
 देवाचा गाभारा, प्रवेशद्वार,सोळखांबी,सभामंडप आदी ठिकाणी सुंदर अशी सजावट केली आहे. सजावटीसाठी सुमारे सातशे किलो दाक्षाचा वापर केला आहे. द्राक्षाची आरास केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

4 / 5
चैत्र (Chaita) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (Ekadashi tithi) कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पंचांगानुसार, एका वर्षात 24 एकादशी असतात ज्यात प्रत्येक महिन्यात पहिल्या शुक्ल पक्षात आणि दुसऱ्या कृष्ण पक्षात एकादशी येते.

5 / 5
हिंदू (Hindu) वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारी एकादशी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केली जाते.