Tuljabhawani Temple | जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात गुढी उभारुन, नववर्षाचे जोरदार स्वागत

| Updated on: Apr 02, 2022 | 8:17 AM

गुढीपाडव्याचे औचित्यसाधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुढी उभारून मराठी नववर्षाची सुरुवात विधिवत पूजा करण्यात आली.

1 / 5
गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदा तिथीला हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो.

2 / 5
हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

3 / 5
गुढीपाडव्याचे औचित्यसाधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुढी उभारून मराठी नववर्षाची सुरुवात विधिवत पूजा करण्यात आली.

गुढीपाडव्याचे औचित्यसाधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुढी उभारून मराठी नववर्षाची सुरुवात विधिवत पूजा करण्यात आली.

4 / 5
कोरोनाकाळामुळे तब्बल 2 वर्षांनी भक्तांना तुळजाभवानीचे पाडव्याला दर्शन झाले. यावेळी केलेल्या विद्युत रोषणाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

5 / 5
साडे तीन शक्ती पीठ पैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीला साखरेच्या गाठी घालून पूजा करण्यात आली त्याच बरोबर मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात भक्तांनी गुढी पाडवा साजरा केला.