AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास येतो प्रचंड पैसा, कोणत्या आहेत त्या वस्तू?

वास्तुशास्त्रानुसार घरातील फ्रिजवर जर तुम्ही या वस्तू ठेवल्या तर तुमच्या देखील घरात येऊ शकतो प्रचंड पैसा. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वस्तू?

| Updated on: Jun 14, 2026 | 12:39 PM
Share
घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो असे वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये मानले जाते. अनेकदा आपण फ्रिजच्या वरची जागा रिकामी ठेवतो किंवा तिथे नको असलेले सामान, जुने डबे आणि इतर वस्तू ठेवतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही जागा योग्य प्रकारे वापरल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास आणि आर्थिक प्रगतीस मदत होऊ शकते.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर ताज्या फळांची टोपली ठेवणे शुभ मानले जाते. फळे ही समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात. मात्र, टोपलीतील फळे नेहमी ताजी असावीत. खराब किंवा कुजलेली फळे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे ती त्वरित काढून टाकावीत.

2 / 5
फ्रिजच्या वर लहान आकाराची रोपे ठेवणे देखील शुभ मानले जाते. ही रोपे घरातील वातावरण ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. तसेच नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकतेचा प्रसार करतात असे फेंगशुईमध्ये सांगितले जाते. त्यामुळे घरात उत्साह आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळू शकते.

3 / 5
फ्रिजच्या वर छोटासा डबा किंवा बॉक्स ठेवून त्यामध्ये काही नाणी किंवा धनाचे प्रतीक ठेवण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. अशा वस्तू आर्थिक शिस्त, बचत आणि प्रगती याबाबत सकारात्मक विचार कायम ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते.

4 / 5
लहानशी देवमूर्ती, सुंदर कलाकृती किंवा मनाला शांतता देणारी सजावटीची वस्तू फ्रिजच्या वर ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. अशा वस्तू पाहिल्याने मन सकारात्मक राहते. सकारात्मक विचारांचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचेही अनेकांचे मत आहे.  टीप : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमधील हे उपाय पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहेत. यासंदर्भात कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपायांकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा