AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradosh Vrat 2021 | प्रदोष व्रत म्हणजे नक्की काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व, जाणून घ्या इतंभूत माहिती

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत साजरे केले जाते. पुराणामध्ये प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे.

Pradosh Vrat 2021 | प्रदोष व्रत म्हणजे नक्की काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व, जाणून घ्या इतंभूत माहिती
lord-shiva
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 15, 2021 | 9:06 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात सण आणि व्रतांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. पण आपल्याला यातील बरेच सण आणि व्रत महितच नसतात. असेच एक व्रत म्हणजे प्रदोष व्रत. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत साजरे केले जाते. पुराणामध्ये प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या वर्षी हे व्रत 16 डिसेंबरला येणार आहे. या दिवशी उपवास आणि भगवान शंकराची पूजा केल्याने आयुष्यातील प्रत्येक इच्छा पुर्ण होते अशी मान्यता आहे.

प्रदोष काळाची विधी पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष कालात पूजेची वेळ वेगळी असते. तसे, सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात.सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादीं आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे. यानंतर हळदीकुंकवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या. त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करा.

काय आहे प्रदोष काळाची आख्यायिका पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले. हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विषेश महत्त्व आहे.

संबंधित बातम्या

Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?

Chanakya Niti : पत्नी, बहीण- भावामध्ये सतत वाद होत आहेत, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करा

Chanakya Niti | प्रत्येक जण फसवून जातोय? मित्र ओळखताना गफलत होतेय, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी विचारात घ्या

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन