AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalwar Upay : मंगळवारी करा या सात वस्तूंचे दान, मिळेल बजरंगलीचा आशीर्वाद

मंगळवार हा हनुमानजींना समर्पित (Mangalwar Upay) असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंगळवारी उपवास करतात.

Mangalwar Upay : मंगळवारी करा या सात वस्तूंचे दान, मिळेल बजरंगलीचा आशीर्वाद
हनुमान Image Credit source: Hanuman Jayanti
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 29, 2023 | 8:46 PM
Share

मुंबई : असे म्हटले जाते की मंगळवारी व्रत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित (Mangalwar Upay) असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंगळवारी उपवास करतात. ज्योतिष शास्त्रात मंगळवारच्या व्रताबद्दल काही खास नियम सांगण्यात आले आहेत. धर्मग्रंथात दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. दान केल्याने जिथे आसक्तीपासून मुक्ती मिळते, त्याच वेळी जीवनातील दोषही दूर होतात. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. अशा वेळी या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात.

मंगळवारी करा या वस्तूंचे दान

  • तांदूळ आणि दलिया दान : या दानात तांदूळ आणि दलिया दान करतात. हे दान केल्याने रोगांचा नाश होतो आणि धनाची वृद्धी होते.
  • दुधाचे दान : मंगळवारी दुधाचे दान करावे. हे दान आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • बेल दान: बेलच्या पानांचे दान केल्याने रोगांपासून संरक्षण होते आणि धनवृद्धी होते.
  • देशी गाईचे तूप दान: देशी गाईचे तूप दान केल्याने निरोगी राहण्यास मदत होते आणि भविष्यात सुख आणि समृद्धी मिळते.
  • चणे दान: भाजलेले चणे दान केल्याने व्यवसायात नफा होण्यास मदत होते आणि नशीब सुधारते.
  • लाल तिखट दान : या दानात लाल तिखट दान केले जाते. हे दान शत्रूंपासून संरक्षण करते आणि संतप्त लोकांचे मन वळविण्यास मदत करते.
  • तुळशीच्या रोपांचे दान : तुळशीच्या रोपांचे मंगळवारी दान केले जाते. हे दान जीवनात निरोगी राहण्यास मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
  • कडधान्य : या दानामध्ये हरभरा, शेंगदाणे इत्यादी पौष्टिक अन्नधान्य दान केले जाते. या दानामुळे भुकेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

जर तुम्हाला मंगळवारी दान करायचे असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही दान करू शकता. असे केल्याने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी