AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022: नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या रंगांचे महत्त्व

नसवरात्रीच्या दिवसात नऊ रंगांना विशेष महत्त्व असते. विशेषतः महिला वर्गामध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे महत्त्व आहे ते जाणून घेऊया.

Navratri 2022: नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या रंगांचे महत्त्व
नवरात्री 2022Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 21, 2022 | 11:18 AM
Share

Navratri 2022: यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. चार ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्रात देवीची विशेष उपासना केली जाणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे.  धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, समृद्धी व वैभव प्राप्त होते अशी धार्मिक श्राद्धा आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे (Nine Colours) कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नऊ रंगांबद्दल जाणून घेऊया.

नवरात्रीचे नऊ रंग

  1. पहिला दिवस-  सोमवार 26 सप्टेंबर 2022 , रंग – पांढरा रंग, हा रंग शांततेचे प्रतीक आहे.
  2.  दुसरा दिवस – मंगळवार 27 सप्टेंबर 2022  लाल रंग, हा रंग पवित्रतेचे प्रतीक आहे.
  3. तिसरा दिवस-  बुधवार 28 सप्टेंबर 2022  निळा रंग, हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
  4. चौथा दिवस- 29 सप्टेंबर 2022  पिवळा रंग. हा रंग स्नेहाचे प्रतीक आहे.
  5. पाचवा दिवस- ३० सप्टेंबर 2022 हिरवा रंग.  हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.
  6. सहावा दिवस – 1 ऑक्टोबर 2022 करडा रंग. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.
  7. सातवा दिवस-  2 ऑक्टोबर 2022 नारिंगी रंग. हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
  8. आठवा दिवस-  3 ऑक्टोबर 2022 मोरपंखी रंग. हा रंग  समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
  9. मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी रंग.  हा रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?