AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 19 june 2022: या लोकांनी उधार-उसने देणे टाळावे; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा दिवस

अंकशास्रानुसार (Numerology 19 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = […]

Numerology 19 june 2022: या लोकांनी उधार-उसने देणे टाळावे; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा दिवस
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 19, 2022 | 10:14 AM
Share

अंकशास्रानुसार (Numerology 19 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (19 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की, नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक-1 कर्जाची परतफेड करणे शक्य होईल. कामाच्या ठिकाणी गोड बोलून कनिष्ठांकडून कामं करून घ्यावी लागेल. दिवस संमिश्र राहील वातावरणातल्या बदलाचा आनंद घ्याल. शुभ अंक- 11 शुभ रंग – शेवाळी 
  2. अंक- 2 जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. वडिलांसीबतचे मतभेद दूर होतील. अचानक अनावश्यक खर्च आल्याने चिडचिड होइल.  कुटुंबियांसोबत संध्याकाळचा वेळ मजेत घालवाल. शुभ अंक- 21 शुभ रंग – पांढरा
  3. अंक- 3 आर्थिक व्यवहार करत असाल तर त्याचे साक्षीदार ठेवा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.  तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा तुम्हाला मिळेल. व्यवसायात प्रगती संभवते. शुभ अंक- 31 शुभ रंग- हिरवा
  4. अंक- 4 आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी योग्य दिशा सापडेल. चैनीच्या काही गोष्टींवर पैसे खर्च कराल. विरोधकांच्या कारस्थानावर लक्ष ठेवा. शुभ अंक- 51 शुभ रंग – भगवा
  5. अंक- 5 नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने तुम्हाला बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. अति साहस घटक ठरेल. उधार उसने देणे टाळा.  शुभ अंक- 19 शुभ रंग- नारिंगी
  6. अंक- 6 व्यवसायातील समस्या अनुभवी लोकांच्या सल्ल्याने सोडवा. कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. मुलांच्या भविष्याची चिंता राहील. शुभ अंक- 17 शुभ रंग- तपकिरी
  7. अंक- 7 कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तरी तुम्हाला त्यात संयम ठेवावा लागेल तरच  त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. कुटुंबात आनंदी वातवरण राहील. मित्रांसोबत वेळ घालवाल. शुभ अंक- 15 शुभ रंग – गुलाबी
  8. अंक- 8 धार्मिक विधींमध्येही तुम्हाला रस असेल.  नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी धनाशीसंबंधित काही शुभ माहिती ऐकायला मिळू शकते. शुभ अंक- 29 शुभ रंग – जांभळा
  9. अंक- 9 आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक – 27 शुभ रंग- लाल

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?