26 January 2022 Panchang | 26 जानेवारी 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

| Updated on: Jan 26, 2022 | 6:30 AM

माघ महिन्याच्या नवमीला कोणते काम करण्यासाठी कोणती वेळ शुभ आणि कोणती वेळ अशुभ सिद्ध होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी 26 जानेवारी 2022 बुधवार पंचांग अवश्य पाहा

26 January 2022 Panchang | 26 जानेवारी 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
panchang
Follow us on

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात कोणतेही काम शुभ दिवस , शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते . या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग (Panchang)आवश्यक आहे . ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते. राहूकाल , दिशाशूल , भाद्र , पंचक , प्रमुख सण इ. सोबतच पंचांगाच्या पाच भागांची – तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण यांची महत्त्वाची माहिती मिळवूया.

26 जानेवारी 2022 चे पंचांग
( दिल्लीच्या वेळेवर आधारित)
विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

दिवस (Day)बुधवार
अयन (Ayana)दक्षिणायन
ऋतु (Ritu) शिशिर
महिना (Month) जानेवारी
पक्ष (Paksha) कृष्ण पक्ष
तिथी (Tithi) नवमी
नक्षत्र (Nakshatra)सकाळी 10:07 पर्यंत स्वाती आणि नंतर विशाखा
योग(Yoga) गंध
करण (Karana) त्यानंतर सायंकाळी 5.33 वाजेपर्यंत
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:12 वाजता
सूर्यास्त (Sunset)05:55 वाजता
चंद्र (Moon)तुळ राशीमध्ये
राहू कलाम (Rahu Kalam)दुपारी 12:34 ते 01:54 पर्यंत
यमगंडा (Yamganada)सकाळी 08:33 ते 09:53 पर्यंत
गुलिक (Gulik)सकाळी 11:13 ते 12:34 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) -
दिशा शूल (Disha Shool)उत्तरेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Somavati Amavasya 2022 | सोमवती अमावस्येची आख्यायिका काय? जाणून घ्या पूजेची पद्धत

Debt Relief | आज चुकूनही कर्ज घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर संक्रांत आलीच म्हणून समजा

Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल