AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramadan 2022 timetable | देखो चाँद आया ! जाणून घ्या यावर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

Ramadan 2022 रमझानचा पवित्र महिना अगदी जवळ आला आहे आणि जगभरातील मुस्लिम वार्षिक 30 दिवसांच्या उपवासासाठी सज्ज होत आहेत. भारतात सेहरी आणि इफ्तारची तारीख आणि वेळ याबद्दल जाणून घेऊयात.

Ramadan 2022 timetable | देखो चाँद आया ! जाणून घ्या यावर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ
iftari
| Updated on: Apr 01, 2022 | 11:16 AM
Share

मुंबई : रमजान (Ramadan) ज्याला रमजान किंवा रमझान किंवा रमझान देखील म्हटले जाते, हा मुस्लिम चंद्र कॅलेंडरमधील नववा महिना आहे आणि इस्लामिक (Islamic)संस्कृतीनुसार हा सर्वात पवित्र महिना मानला जातो जो सामान्यतः 29-30 दिवसांच्या उपवासांमध्ये असतो आणि मोठ्या उत्सवाने आणि मेजवानीसह समाप्त होतो. या दिवसाला ईद-उल-फित्र म्हणून ओळखले जाते. या वेळेत देवाने पवित्र कुराणचे पहिले श्लोक लिहला असा विश्वास आहे. मुस्लिम बंधू पहाटेपासून संध्याकाळपर्यंत खाणेपिणे टाळतात आणि पारंपारिकपणे संध्याकाळी इफ्तारच्या (Iftari) वेळी खजूर किंवा फळे घेऊन उपवास सोडतात. रमजानमध्ये उपवास सुरू करण्यापूर्वी जे जेवण केले जाते त्याला सेहरी किंवा सुहूर म्हणतात आणि संध्याकाळच्या प्रार्थनेची अजान झाल्यावर उपवास मोडला जाणारा आहार म्हणजे इफ्तार.

भारतात रमजानची तारीख:

या वर्षी, भारतामध्ये 2 एप्रिल किंवा 1 एप्रिलच्या संध्याकाळपासून रमजान सुरू होऊ शकतो.  पहिला उपवास 3 एप्रिल 2022 रोजी पाळला जाईल. सहसा, सौदी अरेबिया आणि काही पाश्चात्य देशांसह भारताच्या काही भागांमध्ये रमजानची चंद्रकोर दिसली की त्यानंतर सामान्यतः एक दिवसानंतर उर्वरित भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमध्ये इफ्तारी साजरी होईल.

भारतातील शहरांनुसार ‘सेहरी’ आणि ‘इफ्तार’च्या वेळा :

  1. हैदराबाद 05:01am, 06:30pm
  2. दिल्ली 04:56am, 06:38pm
  3. अहमदाबाद 05:20am, 06:55pm
  4. सुरत 05:21am, 06:53pm
  5. मुंबई 05:22am, 06:52pm
  6. पुणे 05:19am, 06:48pm
  7. बेंगळुरू 05:07am, 06:32pm
  8. चेन्नई 04:56am, 06:21pm
  9. कलकत्ता 04:17am, 05:51pm
  10. कानपूर 04:46am, 06:25pm

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सेहरी किंवा सुहूर आणि इफ्तारचे वेळापत्रक सूर्याच्या स्थितीमुळे बदलू शकते.

संबंधीत बातम्या

Hindu New Year 2022 Horoscope | हिंदू नववर्षाला या 5 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस ! पुढील वर्ष जाणार आनंदात

कानडा राजा पंढरीचा, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाची लगबग, मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी सुरु

Mercury transit | सावधान ! बुध बदलणार आपली दिशा,12 एप्रिलपर्यंत या 3 राशींवर होणार वाईट प्रभाव!

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.