पौष पौर्णिमेला श्रीसुक्ताचे पठण केल्याने उजळेल तुमचं भाग्य, जाणून घ्या महत्त्व

पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची प्रामुख्याने पूजा केली जाते. या दिवशी श्रीसूक्ताचे पठण करून तुम्ही लक्ष्मी देवीकडून विशेष आशीर्वाद मिळवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण श्रीसुक्त स्त्रोत जाणून घेऊयात.

पौष पौर्णिमेला श्रीसुक्ताचे पठण केल्याने उजळेल तुमचं भाग्य, जाणून  घ्या महत्त्व
laxmi mata
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jan 01, 2026 | 11:29 AM

हिंदू धर्मात पौष पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी पौष महिन्यातील पौर्णिमा शनिवार 3 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी होईल. या दिवशी, माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान श्रीसूक्ताचे पठण करून तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतात.

श्री सुक्त पाठ

ॐ हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आ वह ।।१।।
तां म आ वह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरूषानहम् ।।२।।

अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रमोदिनीम् ।
श्रियं देवीमुप ह्वये, श्रीर्मा देवी जुषताम् ।।३।।
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोप ह्वये श्रियम् ।।४।।

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणं प्र पद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।५।।
आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोऽक्ष बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः ।।६।।

उपैतु मां दैवसखः, कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्, कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।७।।
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च, सर्वां निर्णुद मे गृहात् ।।८।।

गन्धद्वारां दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोप ह्वये श्रियम् ।।९।।
मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यशः ।।१०।।

कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ।।११।।
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ।।१२।।

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आ वह ।।१३।।
आर्द्रां य करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह ।।१४।।

तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ।।१५।।
य: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ।।१६।।

।। इति समाप्ति ।।

श्री सुक्तम पाठ केल्याने महालक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच संपत्ती, समृद्धी, व्यवसायात वृद्धी, कर्जमुक्ती, सुख-समृद्धी यासाठी हा पाठ केला जातो.

लक्ष्मी मंत्र

1. श्री लक्ष्मी बीज मंत्र – ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मीयै नमः।

2. श्री लक्ष्मी महामंत्र – ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः

३. लक्ष्मी प्रार्थना मंत्र –

नमस्ते सर्वगेवनं वरदसी हरे: प्रिया।
यं गतिस्तवप्रपन्नम् यः सा मे भूयात्वादार्चनत् ।

4. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र –

ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॥

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)