AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saphala Ekadashi: ‘या’ तारखेला आहे सफला एकादशी, महत्व आणि पुजा विधी

सफला एकादशीच्या व्रताने अडलेले कार्य पुर्ण हाेते. जाणून घ्या सफला एकादशीच्या व्रताचे नियम

Saphala Ekadashi: 'या' तारखेला आहे सफला एकादशी, महत्व आणि पुजा विधी
एकादशीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 16, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई,  2022 मधील शेवटची एकादशी 19 डिसेंबर रोजी येत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफाला एकादशी (Saphala Ekadashi 2022) म्हणतात. भगवान विष्णूला समर्पित या व्रताची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती हाेते. सोबतच दीर्घकाळ रखडलेले कामही पुर्ण हाेते. सफाला एकादशी ही भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. सफाला एकादशीची तिथी, शुभ वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.

सफाला एकादशी 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त

  • सफाला एकादशी तारीख – 19 डिसेंबर 2022, सोमवार
  • एकादशी तिथी सुरू होते – 19 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 3:32 पासून
  • एकादशी तिथी समाप्त – 20 डिसेंबर 2022 पहाटे 2.32 वाजता
  • पारण (उपवास सोडण्याची) वेळ – 20 डिसेंबर रोजी सकाळी 08.05 ते 09.13
  • अभिजित मुहूर्त – 19 डिसेंबर सकाळी 11.58 ते दुपारी 12.39 पर्यंत.
  • चित्रा नक्षत्र – 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.18 ते 19 डिसेंबर रोजी सकाळी 10.31 पर्यंत.

सफाला एकादशी 2022 पूजा पद्धत

  1. सफला एकादशीच्या दिवशी प्रात विधी आटाेपल्यावर स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  2. यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करताना व्रताचे आवहान करावे घ्यावे.
  3. आता भगवान विष्णूची आराधना करा. सर्वप्रथम भगवान विष्णूला जल अर्पण करा.
  4. झेंडू, कणेर किंवा इतर कोणतेही पिवळे फूल, पाण्यानंतर हार अर्पण करा. यानंतर पिवळे चंदन लावावे.
  5. भगवान विष्णूला नैव्यद्य दाखवा आणि सोबत तुळस ठेवा.
  6. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून आता एकादशीची कथा विष्णू चालीसा, मंत्राचा पाठ करा.
  7. यासोबतच ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप तुळशीच्या माळाने करावा.
  8. शेवटी विधिवत पूजा करून चूक झाल्याबद्दल माफी मागावी.
  9. दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?