AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saturday Tips: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे उघडेल तुमच्या नशिबाचे दारं, मिळेल सुख समृद्धी

शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. जर तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर शनिवारच्या दिवशी 'या' गोष्टी नक्की करा.

Saturday Tips: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे उघडेल तुमच्या नशिबाचे दारं, मिळेल सुख समृद्धी
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 18, 2022 | 10:07 PM
Share

मुंबई, हिंदू धर्मात आठवड्यातला प्रत्त्येकचं दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसारच शनिवार हा  शनिदेवाला समर्पित आहे (Saturday Tips). शनिदेवाला न्यायदेवतादेखील म्हणतात. कारण शनिदेव हे मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या या आपल्या कर्मानेच फळं असते. कर्माचे फळं तर टाळता येणे शक्य नाही, मात्र होणाऱ्या त्रासाला शनिदेवाच्या (Shanidev) कृपेने कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे शनिवारी केलेल्या काही उपायाने तुम्हाला त्रासातून आराम मिळू शकतो.

शनिवारी करा हे उपाय करा

  1. व्यवसायातील नुकसान किंवा कोर्टातील अडचणींचा सामना करीत असाल तर तर शनिवारी पीपळाची 11 पाने घेऊन त्याचा हार बनवावा. यानंतर शनि मंदिरात ही माला अर्पण करा. पुष्पहार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा.
  2. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळावा आणि मनात शनिदेवाचे ध्यान करावे. असे केल्याने तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही.
  3. वैवाहिक जीवनातून सुख नाहीसे होत असेल आणि त्यासाठी काही काळे तीळ घेऊन शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करावे. तीळ अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणीही अर्पण करावे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल.
  4. जी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहे किंवा आपले उत्पन्न वाढवू इच्छित आहे परंतु यश मिळत नाही त्यांनी शनिवारी एक काळा कोळसा  वाहत्या पाण्यात अर्पण करावा. यासोबत ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
  5. घरात सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची असेल तर पुष्पा नक्षत्राच्या वेळी एक ग्लास पाणी घेऊन त्यात थोडी साखर टाकून पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या मुळाशी पाण्यात टाका. यासोबत ‘ओम ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी