AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज संध्याकाळी सुर्यास्तानंतर अवश्य करा हे उपाय, लक्ष्मीच्या कृपेने अवश्य होईल धनलाभ

शुक्रवारी सूर्यास्तानंतर काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद (Shukrawar Upay) प्राप्त होतो. लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो.

आज संध्याकाळी सुर्यास्तानंतर अवश्य करा हे उपाय, लक्ष्मीच्या कृपेने अवश्य होईल धनलाभ
लक्ष्मी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 04, 2023 | 6:02 PM
Share

मुंबई : घरात सुख-शांती राहावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी लोकं रोज पूजा करतात आणि उपवास करतात. यासोबतच शुक्रवारी सूर्यास्तानंतर काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद (Shukrawar Upay) प्राप्त होतो. लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो. जर तुम्हाला तुमचे घर धन-संपत्तीने भरलेले आणि कुटुंबात सुख-शांती राहावी, असे वाटत असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच संध्याकाळी या गोष्टी अवश्य करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतील.

हा उपाय शुक्रवारी सूर्यास्तानंतर करा

  1. शुक्रवारी सूर्यास्त होताच घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते.
  2. आज, शुक्रवारी सूर्यास्त होताच सात दिवे ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच दिव्यात चिमूटभर केशर घाला. शुक्रवारी हा उपाय केल्याने धन आणि संपत्तीमधील सर्व अडथळे दूर होतात.
  3. या दिवशी संध्याकाळी कुटुंबासह माता लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
  4. या दिवशी कोणतीही गोष्ट उधार देणे व घेणे टाळावे. विशेषत: सूर्यास्तानंतर कोणालाही उधार देऊ नका. असे केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊन कर्जाचा बोजा वाढू लागतो. सूर्यास्तानंतर काही हवे असल्यास पैसे देऊनच खरेदी करा.
  5. सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार होणार नाही याची विशेष काळजी घ्या. सूर्यास्त होताच घराचा मुख्य दरवाजा, पूजेची खोली, स्वयंपाकघर आणि अंगणात दिवे लावावेत. तसे न केल्यास घरात गरिबी येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान