AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ कुठे दिसेल आणि कसे पाहावे?

2021 चे पहिले चंद्रग्रहण, सुपर ब्लड मून पाहिल्यानंतर आता 10 जूनला पहिले सूर्यग्रहण लागणार आहे (Solar Eclipse 2021)

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ कुठे दिसेल आणि कसे पाहावे?
solar-eclipse
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 28, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण लागले होते (Solar Eclipse 2021). हे चंद्रग्रहण खूप खास होते. पण, हे ग्रहण भारतातील काही भागातच दिसून आले, विशेषत: बंगालमध्ये. 2021 चे पहिले चंद्रग्रहण, सुपर ब्लड मून पाहिल्यानंतर आता 10 जूनला पहिले सूर्यग्रहण लागणार आहे (Solar Eclipse 2021 Know Where It Could Be Seen And How You Can See The Ring Of Fire).

चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण ही देखील एक दुर्मिळ घटना होणार आहे. हे ‘रिंग एक्लिप्स’ किंवा ‘रिंग ऑफ फायर’ चे दुर्मिळ दृश्य चिन्हांकित करेल. हे तेव्हा घडते जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या अगदी सारखे असतात. कारण, चंद्र पूर्णपणे सूर्याला व्यापत नाही, म्हणूनच तो सूर्याभोवती रिंग सारखी रचना बनवितो.

सूर्यग्रहण 2021 कुठे दिसेल?

कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रीनलँड, उत्तर-पूर्व कॅनडा, उत्तर ध्रुव आणि रशियन फास्ट पूर्वेकडील भागांमधून दिसून येईल. तर युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आर्कटिक आणि अटलांटिक प्रदेशात अर्धवट सूर्यग्रहण असेल. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लदाखचा भाग वगळता, सूर्यग्रहण दिसणार नाही.

ग्रहण 2021 कधी दिसेल?

सूर्यग्रहणाला कॅनडा, उत्तरी ऑन्टारियो आणि सुपीरियर तलावाच्या उत्तरकडे सूर्योदयावेळी प्रारंभ होईल. तर संपूर्ण सूर्यग्रहण 10 जून रोजी पहाटे 5:49 वाजता सुरु होईल. ‘रिंग ऑफ फायर’ ही दुर्मिळ घटना कॅनेडियन पाहू शकतील. हे 3 मिनिटे 51 सेकंदांच्या अल्प कालावधीसाठी असेल.

ग्रीनलँडमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारच्या वेळी ‘रिंग ऑफ फायर’ पहायला मिळेल. तेथून ते उत्तर ध्रुव आणि सायबेरियात दिसून येईल.

‘रिंग ऑफ फायर’ कसे पहावे?

ज्यांना ही दुर्मिळ घटना बघायची आहे त्यांनी विशेषकरुन आय प्रोटेक्टिव्ह गिअर परिधान केले पाहिजे. कारण, थेट सूर्याकडे पाहण्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. म्हणूनच, सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्पेशल आय गिअर, वेल्डर ग्लास किंवा पिनहोल कॅमरा घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काही महत्वाच्या खबरदारी आहेत, ज्याद्वारे आपण हे सूर्यग्रहण सहज पाहू शकता.

एका अहवालानुसार, पुढे ‘रिंग ऑफ फायर’ सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत होणार नाही.

Solar Eclipse 2021 Know Where It Could Be Seen And How You Can See The Ring Of Fire

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान ही कामं करा, घरात सुख-समृद्धी नांदेल

Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी दान करा, नोकरी, संतान प्राप्ती आणि आर्थिक समस्या होईल दूर

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?