AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर सोमवारी करा हे विशेष उपाय, जीवनात कधीच येणार नाही आर्थिक तंगी

भगवान महादेव आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करतात. दर सोमवारी केलेल्या उपायामुळे आर्थिक तंगी दूर होते.

दर सोमवारी करा हे विशेष उपाय, जीवनात कधीच येणार नाही आर्थिक तंगी
महादेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 13, 2022 | 8:22 PM
Share

मुंबई, हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या उपासनेसाठी एक विशेष दिवस समर्पित करण्यात आला आहे. तसेच सोमवारचा (Somwar Upay) दिवस देवांचे देव महादेव यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने साधकाच्या आयुष्यातलय अडचणी दूर होतात व सुख समृद्धी लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कठीण उपाय करण्याची गरज नाही. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकरच प्रसन्न होतात.

सोमवारी संध्याकाळी करावयाचे सोपे व विशेष उपाय

  1.  सुख आणि समृद्धीसाठी उपाय-  साधकाला आपल्या आराध्य दैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवला असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. गंगाजल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात.
  2. नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय- नोकरी-व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धारा अर्पण करावी. या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
  3.  संपत्ती वाढवण्यासाठी उपाय- सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे उत्तम मानले जाते.
  4.  प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय- जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथला फुले, नैवेद्य आणि अक्षत अर्पण करावे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी