AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somwar Upay : सोमवारच्या दिवशी अशा प्रकारे करा महादेवाची आराधना, वैवाहीक जीवनातील कलह होतील दुर

शास्त्रात असेही सांगितले आहे की सोमवार हा दिवस सर्व त्रास दूर करण्यासाठी सर्वात उपयुक्त दिवस आहे. यासोबत असे देखील सांगण्यात आले आहे की सोमवारी काही उपाय (Somwar Upay) केल्याने व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल होतो.

Somwar Upay : सोमवारच्या दिवशी अशा प्रकारे करा महादेवाची आराधना, वैवाहीक जीवनातील कलह होतील दुर
शिवलींगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 07, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. कारण हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना करून जीवनात यश मिळवण्यासाठी प्रार्थना केल्यास सर्व कार्य सफल होतात. शास्त्रात असेही सांगितले आहे की सोमवार हा दिवस सर्व त्रास दूर करण्यासाठी सर्वात उपयुक्त दिवस आहे. यासोबत असे देखील सांगण्यात आले आहे की सोमवारी काही उपाय (Somwar Upay) केल्याने व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल होतो आणि भगवान शंकराची कृपा त्याच्यावर सदैव राहते. चला जाणून घेऊया सोमवारी कोणत्या 5 उपायांनी भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.

सोमवारचे हे पाच उपाय आहेत अत्यंत प्रभावी

  1. भगवान शिवाला समर्पित सोमवारी, ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करून, भगवान शंकराचे दर्शन घ्या. त्यासोबत शिव चालिसा किंवा शिवाष्टक पाठ करा. असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या समस्या दूर करतात.
  2. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष दान करा. असे केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. यासोबतच विवाहात येणाऱ्या अडथळ्यांपासूनही मुक्ती मिळते.
  3. सोमवारी व्यक्तीने एका बेलपत्रावर पांढर्‍या चंदनाचा टिळा लावून शिवलिंगाला अर्पण करावा. हे करत असताना आपल्या मनातील सर्व इच्छा बोलून दाखवाव्या. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करतात.
  4. या दिवशी सकाळी घराजवळ बांधलेल्या शिवमंदिरात शिवाला दुधाचा अभिषेक करावा. भांडी तांब्याचे असावे आणि दूध अर्पण करताना  ‘ओम नमः शिवाय’ सतत नामजप करत राहा. असे केल्याने व्यवसाय वाढतो.
  5. भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग असाही सांगण्यात आला आहे की, शिवमंदिरात शांत ठिकाणी बसून ‘ओम नमो धनाय स्वाहा’ मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने संपत्ती वाढते, ऐश्वर्य आणि यश प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?