AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somwati Amavasya 2023 : अशी करा सोमवती अमावस्येची पूजा, मिळेल माता पार्वतीचाही आशीर्वाद

हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष मानल्या जातो. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास पितृदोष दूर होतो.

Somwati Amavasya 2023 : अशी करा सोमवती अमावस्येची पूजा, मिळेल माता पार्वतीचाही आशीर्वाद
सोमवती अमावस्याImage Credit source: Social MEdia
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 09, 2023 | 4:10 PM
Share

मुंबई : अमावस्येला पूजा केल्यानंतर धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येला (Somwati Amavasya) पूजा करणे हे खूप फलदायी मानली जाते. शिवाला समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात अमावस्या तिथीचे महत्त्व अधिक आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येची पूजा कशी करायची तसेच शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि नियम हे आपण जाणून घेऊ.

या दिवशी सुरू होते आहे अमावस्या

पंचांगानुसार श्रावण महिन्यातील अमावस्या या वर्षी 17 जुलै रोजी सुरू होते आहे. अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10:08 पासून सुरू होते आहे तर 18 जुलै रोजी मध्यरात्री 00:01 पर्यंत राहणार आहे. या काळात पूजा, जप आणि तपश्चर्या करणे हे अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा श्रावण अमावस्या तिथी सोमवारी येत असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.

शुभ फळे मिळण्यासाठी सोमवती अमावस्येची पूजा

या दिवशी स्नान करून दान करणे तसेच जप आणि तपश्चर्या यांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यातील अमावास्येला गंगेच्या तीरावर किंवा इतर कोणत्याही जल यात्रेत स्नान करावे. हे शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे. आपल्या क्षमतेनुसार दान करावे.

सोमवती अमावस्येसाठी उपाय

सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण केले किंवा त्यांच्यासाठी पिंडदान केले, तर त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात, असी हिंदू मान्यता आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना जल अर्पण केल्यास ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव  या देवांची कृपा प्राप्त होते. ही अमावस्या श्रावण महिन्यात येत असल्याने या शुभ तिथीला भगवान शिवासोबत माता पार्वतीची विशेष पूजा करावी. सोमवती अमावस्येच्या दिवशी दुधात काळे तीळ टाकून शिवलिंगाला अभिषेक करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान