AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swapnashastra: स्वप्नात दिसणाऱ्या या 6 गोष्टींचा अर्थ काय?; स्वप्नात दिसणारे शुभ-अशुभ संकेत

स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा खरंच आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? स्वप्नशास्त्रामध्ये (Swapnashastra) झोपेची अनेक रहस्ये दडलेली आहेत. स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीचा (signs seen in dreams) नक्कीच काही ना काही अर्थ असतो, फक्त तो समजून घेणे आवश्यक असते. हे समजून घेतल्यावरच ते स्वप्न शुभ की अशुभ हे समजू शकेल. अनेकदा आपण स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा संबंध वास्तविक […]

Swapnashastra: स्वप्नात दिसणाऱ्या या 6 गोष्टींचा अर्थ काय?; स्वप्नात दिसणारे शुभ-अशुभ संकेत
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 08, 2022 | 12:07 PM
Share

स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा खरंच आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? स्वप्नशास्त्रामध्ये (Swapnashastra) झोपेची अनेक रहस्ये दडलेली आहेत. स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीचा (signs seen in dreams) नक्कीच काही ना काही अर्थ असतो, फक्त तो समजून घेणे आवश्यक असते. हे समजून घेतल्यावरच ते स्वप्न शुभ की अशुभ हे समजू शकेल. अनेकदा आपण स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा संबंध वास्तविक जीवनाशी जोडतो. पण स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा खरंच आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का?  जोतिष्य शास्त्रज्ञांच्या मते, स्वप्न विज्ञानामध्ये झोपेची अनेक रहस्ये दडलेली आहेत. स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच काही ना काही अर्थ असतो, फक्त तो समजून घेणे आवश्यक असते. हे समजून घेतल्यावरच ते स्वप्न शुभ की अशुभ हे समजू शकेल.

  1. साप- जर तुम्हाला स्वप्नात एखादा साप तुमच्या दिशेने येताना दिसला तर समजा तुमचा कोणीतरी शत्रू जवळ आला आहे. तुमचे हितशत्रू  तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहिले पाहिजे.
  2. वधू- जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वधू दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रतिस्पर्ध्याशी समेट करणार आहात. म्हणजेच जुन्या वादावर  तोडगा निघू शकतो.
  3. कॅक्टसचे रोप- जर तुम्हाला स्वप्नात कॅक्टसचे रोप दिसले तर ते खूप वाईट लक्षण आहे. म्हणजे तुमच्या जीवनात अडथळे येणार आहेत. ही  नकारात्मक ऊर्जा तुमच्या आनंदी घरात प्रवेश करण्याचे लक्षण देखील असू शकते. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो किंवा वैवाहिक जीवन बिघडू शकते.
  4. विझलेला दिवा- स्वप्नात विझलेला दिवा दिसला तर हे देखील अशुभ लक्षण आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात उलथापालथ होणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. या कठीण काळात तुम्ही एकटे राहू शकता.
  5. डोंगरावरून खाली पडणे- जर तुम्ही स्वतःला डोंगरावरून खाली पडताना दिसले तर ते जीवनातील पडझडीचे लक्षण असू शकते. तुमच्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. मान-सन्मानात घट होऊ शकते. अशी स्वप्ने जीवनातील काही वाईट टप्प्याचे लक्षण आहेत.
  6. मृत्यू पाहणे- कधी कधी काही आठवणींमुळे मृत व्यक्ती स्वप्नातही येतात. अशी स्वप्ने दुःख किंवा पश्चात्तापाची भावना व्यक्त करतात. काही लोकांचा अकाली मृत्यू होतो आणि त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. म्हणूनच ते स्वप्नात आमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?