Aaj che Panchang: आज 31 मे 2022, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj che Panchang: आज 31 मे 2022,  शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
panchang
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 9:44 AM

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

31 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या दिन सूर्य वृषभ आणि चंद्र मे 31, 11:30 PM पर्यंत वृषभ राशीत नंतर मिथुन राशीत संचराण करेल.

पंचांग 31 मे 2022, शनिवार

हे सुद्धा वाचा

विक्रम संवत – 2079, राक्षस

शक सम्वत – 1944, शुभकृत

पूर्णिमांत – ज्येष्ठ

अमांत – ज्येष्ठ

हिंदू कॅलेडर नुसार, ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मे 31, 11:30 PM पर्यंत वृषभ राशीत नंतर मिथुन राशीत संचराण करेल.

आज चे पंचांग

शुक्ल पक्ष प्रतिपदा

रोहिणी व्रत

नक्षत्र – रोहिणी

दिशाशूल – उत्तर दिशा

राहुकाळ- 03:44 AM – 05:24 AM

सूर्योदय – 5:45 AM

सूर्यास्त – 7:04PM

चंद्रोदय – 31 May 06:03 AM

चंद्रास्त – 31 May 08:04 PM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:51 PM

अमृत काळ – 06:27 AM – 08:14 AM, 03:07 AM- 04:55 AM

ब्रह्म मुहूर्त – 04: 08 AM – 04:56 AM

योग

धृति – 30 May 11:38 PM – 01 Jun 12:33 AM

शूल – 01 Jun 12:33 AM – Jun 02 01:34 AM

द्विपुष्कर योग – 31 May 07:19 PM – 01 Jun 05:44 AM (Mrigashirsha,Dwitiya and Tuesday)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.