Aaj che Panchang: आज 24 मे, 2022 चे शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj che Panchang: आज 24 मे, 2022 चे शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
आजचे पंचांग
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 9:09 AM

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

24 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार.ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी दिन. सूर्य वृषभ आणि चंद्र मे 24, 04:27 PM पर्यंत कुंभ राशीत नंतर मीन राशीत संचरण करेल.

पंचांग 24 मे 2022, सोमवार

हे सुद्धा वाचा

विक्रम संवत – 2079, राक्षस

शक सम्वत – 1944, शुभकृत

पूर्णिमांत – ज्येष्ठ

अमांत – वैशाख

हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मे 4, 04:27 PM पर्यंत कुंभ राशीत नंतर मीन राशीत संचरण करेल.

आज चे पंचांग

ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी

नक्षत्र – पूर्वभाद्रपदा

दिशाशूल – उत्तर दिशा

राहुकाळ- 3:42 PM – 5:21 PM

सूर्योदय – 5:46 AM

सूर्यास्त – 7:00PM

चंद्रोदय – 24 May 1:55 AM

चंद्रास्त – 24 May 01:47 PM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:50 PM

अमृत काळ – 02:29 AM – 04:06 PM

ब्रह्म मुहूर्त – 04: 10 AM – 04:58 AM

योग

विष्कुम्भ – 24 May 01:05 AM – 24 May 11:41 PM

प्रीति – 24 May 11:41 PM – 25 May 10:44 PM

सर्वार्थसिद्धि योग – 24 May 10:33 PM – 25 May 05:46 AM (Uttara Bhadrapada and Tuessday)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.