पायाला काळा धागा बांधताय? संकटात सापडलेच म्हणून समजा, करताय मोठी चूक!
आजकाल पायात काळा धागा बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. पण ही चूक तुम्ही कधीही करू नका. कारण त्याचे बरेच तोटे आहेत.
-
-
आजकाल अनेक लोक पायाला काळा धागा बांधतात. महिला आणि तरुणींमध्ये अशा प्रकारचा काळा धागा बांधण्याचे प्रमाण फारच आहे.
-
-
तरुणी आणि महिला एक फॅशन म्हणून पायात काळा धागा बांधतात. पण तसे करणे योग्य नाही. पायात काळा धागा बांधणे योग्य नसते.
-
-
काळ्या धाग्याला शास्त्रामध्ये रक्षा सूत्र म्हणण्यात आलंय. त्यामुळे रक्षा सूत्राला पायात बांधणे अशूभ मानले जाते.
-
-
पायाला काळा धागा बांधला तर नकारात्मक उर्जा कमी होण्याऐवजी ती वाढते. पायात काळा धागा बांधल्यावर शनीची दशा बिघडते. त्यामुळेच तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुमच्यावर शनीचा कोप होऊ शकतो. त्यामुळेच पायात काळा धागा बांधू नये.
-
-
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.