AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार असे असते आदर्श घर, कोणत्या दिशेला काय असावे?

असं म्हटलं जातं की घर किंवा ऑफिसची वास्तू खराब असेल तर व्यक्तीची कधीच प्रगती होत नाही आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्यामुळे कोणत्याही इमारतीच्या बांधकामात वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार असे असते आदर्श घर, कोणत्या दिशेला काय असावे?
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 21, 2023 | 1:35 PM
Share

मुंबई, वास्तूनुसार (Vastu Tips) घर बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी येईल. असं म्हटलं जातं की घर किंवा ऑफिसची वास्तू खराब असेल तर व्यक्तीची कधीच प्रगती होत नाही आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्यामुळे कोणत्याही इमारतीच्या बांधकामात वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. इतकंच नाही तर घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे हे देखील जाणून घेतले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगण्यात आलेली आहे.

उत्तर दिशा:

ही दिशा धनाची देवता कुबेर मानली जाते, या दिशेसह बुध ग्रहाचे राज्य आहे. वास्तूनुसार या दिशेला जास्त वस्तू ठेवू नयेत. या दिशेला तिजोरी ठेवणे उत्तम मानले जाते. तसेच उत्तर दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत. मेनगेट या दिशेला असणेही उत्तम मानले जाते.

दक्षिण दिशा:

या दिशेला शौचालय नसावे. तसेच या दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवू नये. या दिशेला खिडक्या आणि दरवाजे नसावेत. त्यामुळे घरातील त्रास वाढतो.

पूर्व दिशा:

ही दिशा खुली असावी. घराचे मुख्य गेट या दिशेला असणे खूप चांगले आहे. या दिशेला खिडकी असावी जेणेकरून पुरेसा सूर्यप्रकाश घरात येऊ शकेल. या दिशेचा स्वामी सूर्यदेव आहे.

पश्चिम दिशा:

स्वयंपाकघर आणि शौचालय या दिशेला असावे. या दिशेचा स्वामी शनिदेव आहे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय शेजारी असू नये.

ईशान्य:

ही ईशान्य दिशा आहे. या दिशेला पुजागृह असणे अत्यंत शुभ मानले जाते. बृहस्पति हा या दिशेचा स्वामी आहे. पाण्याशी संबंधित गोष्टी जसे की विहीर, बोअरिंग किंवा पिण्याचे पाणी या दिशेला करता येते.

आग्नेय कोन:

ही आग्नेय दिशा आहे. या दिशेने गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी ठेवता येतात.

नैऋत्य कोन:

ही नैऋत्य दिशा आहे. या दिशेचे स्वामी राहू आणि केतू आहेत. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत. घराच्या प्रमुखाची खोली नैऋत्य कोपऱ्यात असणे शुभ मानले जाते.

वायव्य कोन:

ही घराची वायव्य दिशा आहे. शयनकक्ष, गॅरेज, गोठा, गेस्ट रूम इत्यादी या दिशेला करता येतात. या दिशेचा अधिपती ग्रह चंद्र आहे. या दिशेला खिडकी असणेही उत्तम मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है