AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकच आस, रामाचा ध्यास… पहाटे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पायी प्रवास… नाशिककर निघाला अयोध्येला

अयोध्येच्या राम मंदिरात जरी श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार असली तरी रामाचा ध्यास अनेकांना आतापासूनच लागलेला आहे. अनेक जण या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती असणार आहे. राम नगरी अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री रामाच्या अभिषेकासाठी देशाच्या अनेक पवित्र नद्यांमधून पाणी आणण्यात आलेले आहे.

एकच आस, रामाचा ध्यास... पहाटे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पायी प्रवास... नाशिककर निघाला अयोध्येला
विरेंद्रसिंह टिळेImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 30, 2023 | 1:05 PM
Share

जळगाव : पुढील महिन्यात 22 जानेवारीला आयोध्या (Ayodhya) येथे प्रभु श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. याच उत्सुकतेतून नाशिक येथील 53 वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेवून नाशिक मधील पंचवटी येथून पायी पदयात्रा करत आयोध्याकडे निघाले आहेत. गोदावरीच्या पाण्याने वीरेंद्रसिंह टिळे हे आयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांचा जल अभिषेक करणार आहेत. नाशिक ते आयोध्या असा त्यांचा तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे.  रोज पहाटे चार वाजेपासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत ते पायी प्रवास करत आहेत. प्रवासामध्ये त्यांचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

एकच आस, रामाचा ध्यास

अयोध्येच्या राम मंदिरात जरी श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार असली तरी रामाचा ध्यास अनेकांना आतापासूनच लागलेला आहे. अनेक जण या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती असणार आहे. राम नगरी अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री रामाच्या अभिषेकासाठी देशाच्या अनेक पवित्र नद्यांमधून पाणी आणण्यात आलेले आहे. नाशिक येथील 53 वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे राम भक्त आहेत. रामललाला नाशिकच्या गोदावरी नदीतील पाण्याने जलाभिषेक व्हावा ही तिव्र इच्छा घेऊन ते नाशिक ते अयोध्या असा तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करणार आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी