AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवारी आणि गुरूवारी का कापू नये नखं? जाणून घ्या कारण

केस कापण्याचा शुभ दिवस रविवार, बुधवार व शुक्रवार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते.

शनिवारी आणि गुरूवारी का कापू नये नखं? जाणून घ्या कारण
नखं कापणेImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 02, 2023 | 11:40 AM
Share

मुंबई : आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नयेत (Nail Cutting Rules) असे तुम्ही घरातल्या मोठ्या लोकांकडून ऐकले असेल. या दिवशी दाढी आणि केस कापण्यास देखील मनाई केली जाते. तुमच्या कधी लक्षात आले असेल की, न्हाव्याचे दुकान शनिवारी बंद असते, मंगळवार आणि गुरुवारी त्याचे ग्राहकही कमी येतात. असे का घडते?  या मागचे कारण म्हणजे हे दिवस ग्रहांशी संबंधित आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापल्याने ग्रह दोष निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात नखे कापण्यास मनाई आहे.

मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नये यासाठी धार्मिक कारणे

1. मंगळवार मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळाचा संबंध रक्ताशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी नखे कापल्याने रक्ताशी संबंधित विकार होऊ शकतात. या दिवशी नखे, केस आणि दाढी कापल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोष निर्माण होऊ शकतात.

2. गुरुवार देव गुरु बृहस्पतिशी संबंधित आहे. बृहस्पति हा बुद्धिमत्ता, ज्ञान, शिक्षण आणि शुभ कार्याचा कारक मानला जातो. गुरुवारी नखे, केस आणि दाढी कापल्याने व्यक्तीला या भागात नुकसान सहन करावे लागू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे या दिवशी नखे, केस आणि दाढी टाळली जाते. गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते. पोटाचे आजार जडण्याची संभाव्यता असते. या दिवशी ग्रहणाकडून येणारी किरणे शरीरावर प्रतिकुल प्रभाव पाडत असते. यामुळे गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये.

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी विश्वातून येणाऱ्या अनेक प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीराच्या संवेदनशील भागांवर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात नखे कापू नयेत असा सल्ला दिला जातो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?